महागाईने गाठला पाच महिन्यांतील उच्चांक – eNavakal
News आघाडीच्या बातम्या जीवनावश्यक

महागाईने गाठला पाच महिन्यांतील उच्चांक

नवी दिल्ली- जून महिन्यात महागाईने डोके वर काढले असून महागाईने गेल्या पाच महिन्यांचा उच्चांक गाठल्याचे समोर आले आहे. महागाई वाढल्याने औद्योगिक उत्पादनात घट झाली आहे. जूनमध्ये किरकोळ महागाईचा दर 5 टक्क्यांंपेक्षा अधिक राहिला तर मे महिन्यात हा दर 4.87 टक्के इतका होता.

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात महागाई 5 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. तसेच औद्योगिक उत्पादनात घट झाली आहे. मे महिन्यांच्या आकड्यांनुसार, औद्योगिक उत्पादन 3.2 टक्के आहे. तर एप्रिल महिन्यात हा आकडा 4.9 टक्के इतका होता. इंडस्ट्रियल प्रोडक्शनमध्ये हा स्लोडाऊन कोर सेक्टर इंडस्ट्रिजच्या उत्पादनमधील कमजोरीनंतर पाहायला मिळाला. कोर सेक्टर इंडस्ट्रीजचे उत्पादन मे महिन्यात 3.6 टक्के राहिले आहे. तर एप्रिलमध्ये हा आकडा 4.6 टक्के इतका होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अमित शहा मुंबईत दाखल; गोरेगावमध्ये सभेचे आयोजन

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. त्यासोबतच आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘तुमच्याकडे काही काम नसेल तर मीम्स बनवा’, सोनाक्षीचे ट्रोलर्सना उत्तर

मुंबई – कौन बनेगा करोडपती -11 मध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या रामायण या पौराणिक कथेतील प्रश्‍नावरील उत्तराने सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल व्हावे लागत आहे. सोनाक्षी...
Read More
post-image
लेख

व्हिएतनाम युद्धाविरोधात उभी राहिलेली अमेरिकेची आघाडीची अभिनेत्री जेन फोंडा

साठ-सत्तरच्या दशकातील अमेरिकेची आघाडीची, सुप्रसिद्ध, नामवंत अभिनेत्री जेन फोंडा एका वेगळ्याच कारणासाठी सगळ्या जगभर ओळखली जाते आणि अमेरिकेतील लाखो लोकांकडून तिच्यावर आजही प्रखर टीका...
Read More
post-image
देश

एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिलेला गुगलची मानवंदना

नवी दिल्ली – जगप्रसिद्ध गिर्यारोहक आणि माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला जुन्को ताबेई यांचा आज 80 वा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने गुगलने खास डूडल...
Read More
post-image
देश

भारत २०२१ पर्यंत पहिल्या भारतीयाला स्वतःच्या रॉकेटमधून अंतराळात पाठवणार

नवी दिल्ली – आज ‘लँडर विक्रम’च्या अवतार कार्याचा शेवटचा दिवस होता. मात्र लँडर विक्रमशी संपर्क होऊ शकला नाही. उरली सुरली आशा संपल्यावर इस्त्रो’चे प्रमुख डॉ....
Read More