मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरविण्यास चीनचा खोडा – eNavakal
विदेश

मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरविण्यास चीनचा खोडा

बीजिंग – संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा परिषद जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरविण्याचा ठराव पुन्हा मांडणार आहे. मात्र असा ठराव आमसभेत ठेवण्यात आला तर चीन त्याला विरोध करणार आहे. हा प्रस्ताव रोखून धरणार आहे. याबाबत चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले की, जर तणाव निवळायचा असेल तर सर्वांना स्वीकारार्ह तोडगा निघाला पाहिजे. आम्ही संयुक्त राष्ट्रसंघाच्या समिती क्रमांक 1267 च्या बैठकीला उपस्थित राहणार व सर्व चर्चेत भाग घेणार व या प्रस्तावाला विरोध करणार. चीनने यापूर्वीही जबाबदारीने वागलो आहोत. आम्ही सर्व पक्षांशी विचारविनिमय केला. संयुक्त राष्ट्रसंघानेही नियमानुसार प्रक्रिया सुरू ठेवावी. नुकतीच चीनचे परराष्ट्र मंत्री काँग इत्युऑनच यांनी पाकिस्तानला भेट दिली. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी मसूद अजहरचाच विषय महत्त्वाचा होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

महाजनादेश यात्रेवर कांदे फेकण्याचा इशारा; आंदोलनकर्ते ताब्यात

नाशिक – महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कोंबड्या फेकल्याची घटना दोन दिवसांपूर्वीच सांगलीत घडलेली असताना महाजनादेश यात्रेच्या वाहनांवर कांदे फेकण्याचा आणि यात्रा...
Read More
post-image
देश

२ ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंद – केंद्राची सूचना

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ ऑगस्ट रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्क्रमातून ‘प्लास्टिकमुक्त अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली होती. महात्मा गांधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More