मसुरीत विक्रमी ‘बर्फवृष्टी’; धनोल्टीत दीड फुटपर्यंत बर्फ – eNavakal
देश

मसुरीत विक्रमी ‘बर्फवृष्टी’; धनोल्टीत दीड फुटपर्यंत बर्फ

मसूरी – उत्तर भारतात पुन्हा एकदा हवेत गारठा पसरला आहे. मसूरी आणि अजूबाजूच्या पहाडी खोर्‍यात काल दुपारी 4 वाजेदरम्यान जोरदार बर्फ वृष्टीला सुरूवात झाली सायंकाळपर्यंत जोरदार बर्फवृष्टी सुरू होती. धनोल्टीमध्ये चक्क दीड फुटपर्यंत बर्फ साचला होता. त्यामुळे दळणवळण विस्कळीत झाले असून वीज पुरवठा देखील खंडीत करण्यात आला आहे.

मसूरीत यावर्षी हिवाळ्यात पाचव्यांदा बर्फवृष्टी झाली. मंगळवारपासूनच याठिकाणी हिमवर्षावाचे संकेत निर्माण झाले होते. माल रोड, किताबघर बस स्थानकावर तीन-चार इंच बर्फाचा थर साचला होता. स्थानिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी पर्यटकांनी मात्र याचा आनंद घेतला. बाजरपेठांमध्ये सुमसाम होते. पर्यंटक देखील जास्त प्रमाणात खरेदीला बाहेर पडले नाहीत. दाट धुक्यामुळे वाहन चालकांना खूप त्रास सहन करावा लागला. तापमानात झालेली घट आणि दाट धुक्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. चम्पावत शहरात 22 वर्षांनी इतक्या मोठयाप्रमाणात हिमवर्षाव झाला. थल-मुनस्यारी 26 किमी मार्ग तीन दिवसांपासून बंद ठेवण्यात आला आहे. परीक्षा सुरू असल्यामुळे शाळा, महाविद्यालये मात्र सुरू आहेत. थंडीचा महिना संपत आला तरी देखील संपूर्ण परिसरात बर्फाची चादर पसरली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र

कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नका, मुख्यमंत्र्यांचे हॉटेल चालकांना आवाहन

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान...
Read More
post-image
महाराष्ट्र

शिर्डीचे साईमंदिर खुले करण्याची तयारी पूर्ण! मात्र शासनाचा आदेश येणे बाकी

शिर्डी – शिर्डीचे साईमंदिर भाविकांसाठी खुले करण्यासाठी साई संस्थानने तयारी पूर्ण केली असून शासनाचा आदेश येणे बाकी आहे. तो आदेश येताच सुरक्षेचे नियम पाळून...
Read More
post-image
देश राजकीय

निर्मला सीतारमण या काळी नागीण! तृणमूलच्या नेत्यांची जीभ घसरली

कोलकाता – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर टीका करताना पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी यांची जीभ घसरली. सीतारमण यांची तुलना बॅनर्जी यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र

राज्यात २४ तासांत ४ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू, ३० जणांना लागण

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून लॉकडाऊनच्या नियमांचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे यासाठी रस्त्यावर उतरलेले राज्यातील पोलीसच आता कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत....
Read More
post-image
निवडणूक विदेश

अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट लढवणार अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक

न्यूयॉर्क – अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट याने यंदा अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. कान्ये याने काल यासंदर्भात एक ट्विट करत घोषणा...
Read More