मलेशियात मे महिन्यात संसदीय निवडणूक – eNavakal
News निवडणूक विदेश

मलेशियात मे महिन्यात संसदीय निवडणूक

क्वालालम्पुर – मलेशियामध्ये येत्या 9 मे रोजी संसदीय निवडणूक पार पडणार आहे. मलेशियाच्या निवडणूक आयोगाने काल 14 व्या संसदीय निवडणूकीच्या तारखा जाहीर केल्या. ही निवडणुक कोटयवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या पंतप्रधान नजीब रजाक आणि माजी पंतप्रधान तसेच नजीबचे गुरु महाथिर मोहम्मद यांच्या रंगणार आहे.
निवडणुक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हाशिम बिन अब्दुल्ला यांनी 9 मे रोजी मलेशियात मतदान होणार असल्याचे सांगितले. मतदान बुधवारी होणार असून याला असामान्य पाउल मानले जात आहे. प्रामुख्याने संसदीय निवडणूक आठवडयाच्या शेवटच्या दिवशी घेतले जातात. मतदानाच्या आधी 11 दिवसीय मतदान प्रचार करता येणार असून यामध्ये सर्व पक्षांना मतदारांकडे वोट अपील करता येणार आहे. मलेशियात 222 संसदीय आणि 587 राज्य जागांसाठी उमेदवारांनी नावे देण्याची अंतिम तारीख 28 एप्रिलपर्यंत देत येणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘शेरास सव्वा शेर’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली माडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ज्यात वैशाली माडे घराची नवी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज अखेर दिवाळखोरीत

नवी दिल्ली – आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेज कंपनी अखेर दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय स्टेट बँकेने सोमवारी जाहीर केला. जेटमधील भांडवली हिस्सा विकत घेण्याबाबत एकाही...
Read More