मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर अडकणार लग्नाच्या बेडीत – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर अडकणार लग्नाच्या बेडीत

मुंबई – मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या लग्नाची चर्चा फिल्मी दुनियेत तसेच त्यांच्या फॅन फॉलोअरमध्ये सुद्धा सुरु होती, पण आता या सर्व चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मलाइका आणि अर्जुन लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. मलाइकाने तिचा खास मित्र करण जोहरच्या कॉफी विथ करण या टीव्ही मालिकेमध्ये याबाबतची पुष्टी केली.

 

View this post on Instagram

 

And we are back with our IGT mornings!!! @kirronkhermp @malaikaarorakhanofficial #toodles

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

कॉफी विथ करणच्या तिसऱ्या मालिकेमध्ये पाहुणा म्हणून अमिर खान आला होता, त्यादरम्यान करणने घेतलेल्या रॅपिड फायर राऊंडची परिक्षक मलाइका होती, त्यावेळी करणने तिला शब्दांत अडकवण्याचा प्रयत्न केला.  करणने तेंव्हा घोषित केले की लवकरच मलाइका लग्न करणार आहे.

 

View this post on Instagram

 

😂who did it better? #malaikaarorakhan #arjunkapoor #arbaazkhan #malaika #salmankhan #arbaazkhan

A post shared by Bollywood songs (@bollywood_tellywoodfanatic) on

करणने या मागेही कित्येकवेळा मलाइकाच्या लग्नाबाबत चर्चा केली होती. इंडिया गॉट टॅलेंट या शोच्या वेळी करणने मलाइकाला तिच्या युरोप ट्रीप बद्दल विचारले होते, त्यावेळी अर्जुन कपूर आणि मलाइकाचे काही एकत्र असलेले फोटोसुद्धा व्हायरल झाले होते. त्याच बरोबर आपल्या वाढ-दिवसा दिवशी मलाइका आणि अर्जुन कपूर इटली ला गेल्याचेही करणने स्पष्ट केले.

 

View this post on Instagram

 

@malaikaarorakhanofficial dodges questions on rumoured beau @arjunkapoor #malaikaarorakhan #arjunkapoor

A post shared by Oshine (SpotboyE) (@oshinespotboye) on

सूत्रांच्या माहितीनुसार मालायिका आणि अर्जुन कपूर हे दोघे आपल्या नात्याला लवकरच घोषित करतील, मलाइका आणि अर्जुन कपूर हे दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात त्याचबरोबर येत्या वर्षी लग्नाबद्दलचा निकालही जाहीर करतील. पत्रकारांशी बोलताना लग्नाबद्दल मलाइकाला विचारले असता मलाइकाने त्याला लाजून उत्तर दिले, मलाइका आणि अर्जुने यांनी भलेही आपल्या लग्नाबद्दल काही घोषणा केली नसली तरी प्रियांका-निक जोनस, दीपिका-रणवीर यांच्या लग्नानंतर मलाइका आणि अर्जुन कपूर हे दोघे आपले लग्नाची तारिख घोषित करतील असा अंदाज सुत्रांकडून व्यक्त केला जात आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात; पाण्यातून काढले ५०० नारळ

कोल्हापूर – कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात झाली आहे. तलावात तांबट कमान परिसरात पडलेल्या पूजाअर्चेच्या साहित्यामुळे प्रदुषणामध्ये भर पडत होती. त्यामुळे येथे मासे, कासव मृत...
Read More
post-image
महाराष्ट्र

साताऱ्यात २४ तासांत २७ जण कोरोना पॉझिटिव्ह; तर दोघांचा मृत्यु

सातारा – सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २७जण पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांचा आकडा ३३६ वर पोहचला आहे. तसेच या कालावधीत वाई तालुक्यातील दोन कोरोनाबाधीत...
Read More
post-image
मनोरंजन

ईदनिमित्त भाईजानकडून ५,००० कुटुंबांना अन्नदान

मुंबई – सध्या राज्यात लॉकडाऊन आहे. त्याचा मोठा फटका बहुतांश मजुरांना बसला आहे. अशा संकटाच्या काळात ईदच्या दिवशी कुणीही उपाशी राहू नये. यासाठी अभिनेता...
Read More
post-image
अपघात

कोपरगाव -सिन्नरच्या सीमेवर ट्रकने चेकपोस्टला उडवले

शिर्डी – कोपरगाव -सिन्नर तालुक्यातील सीमेवर पाथरे फाटा येथे लावण्यात आलेल्या चेकपोस्ट जवळच्या तंबूत नाशिकहून भरधाव येणारा ट्रक काल रात्री घुसला आणि कर्तव्यावर असलेले...
Read More
post-image
मुंबई

केईएमच्या शवागृहाची विदारक स्थिती; मृतदेह ठेवायला जागाच नाही!

मुंबई – मुंबईत कोरोनाची स्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच केईएम रुग्णालयातील शवागृह मृतदेहांनी खचाखच भरले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या...
Read More