मराठा संघटनेची उद्या महाराष्ट्र बंदची हाक – eNavakal
News महाराष्ट्र

मराठा संघटनेची उद्या महाराष्ट्र बंदची हाक

अौरंगाबाद – काकासाहेब शिंदेच्या जलसमाधी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि दोषी अधिकर्‍यांवर कारवाई करा, अशा मागणीसाठी उद्या मंगळवारी मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बसवर दगडफेक न करण्याचे आवाहन करण्यात आले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ

मुंबई – आज सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ झाली असून सोन्याने ३४ हजार ७०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या दराने आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचा १९ वर्षांपूर्वीचा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

त्रालमध्ये चकमक! एका दहशतवाद्याला कंठस्नान

त्राल – जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका रुग्णालयांना होणारा औषध पुरवठा आजपासून बंद

मुंबई – आजपासून मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयांना होणारा औषधपुरवठा बंद होणार आहे. त्यामुळे रुग्णांना हाल सोसावे लागणार आहेत. ऑल फूड अॅण्ड लायसन्स होल्डर फाऊंडेशनने महापालिकेच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ भारत दौऱ्यावर! पंतप्रधानांची घेतली भेट

नवी दिल्ली – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ हे तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून भिवंडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडी – ३० वर्ष जुन्या इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीच्या पद्मानगर भागात घडली आहे. गंगाजमुना या दुमजली इमारतीतील...
Read More