मराठा जात प्रमाणपत्राचा नमुना सरकारकडून जाहीर – eNavakal
News मुंबई

मराठा जात प्रमाणपत्राचा नमुना सरकारकडून जाहीर

मुंबई- मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाच्या जात प्रमाणपत्राचा नमुना आज रात्री उशिरा सरकारकडून जाहीर करण्यात आला. सरकारने जात प्रमाणपत्र नमुना जाहीर केल्याने मराठा समाजाच्या लोकांना जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हिवाळी अधिवेशनात फडणवीस सरकारने मराठा आरक्षण विधेयक मंजुर करून घेतले होते. त्यानंतर या विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरीही केली होती. त्यानंतर आज सरकारकडून मराठा समाजाच्या जात प्रमाणपत्राचा नमुना जाहीर करण्यात आला. मराठी आणि इंग्रजी भाषेत हे जात प्रमाणपत्र मिळणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

सोलापुरात कोरोनाबाधित १३ नव्या रूग्णांची भर

सोलापूर – सोलापुरात आज कोरोनाबाधित १३ नव्या रूग्णांची भर पडली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता ५९ झाली आहे. तर एकूण...
Read More
post-image
विदेश

अमेरिकन कंपनीकडून कोरोनावरील लसीची मानवी चाचणी सुरू

कॅनबरा – कोरोना व्हायरसचा जगभर कहर सुरू असताना आता एक आशेचा किरण दिसू लागला आहे. एका अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनीने यावर लस शोधली आहे. या...
Read More
post-image
देश मुंबई

मुंबई शेअर बाजारात तेजी

मुंबई – जगभरातील शेअर मार्केटमधून आलेल्या सकारात्मक संकेतामुळे भारतीय शेअर बाजारातही आज सकाळी तेजीचे वातावरण होते. सकाळी तेजीत उघडलेल्या बाजारात निफ्टी ९,१००च्या वर ओपन झाला,...
Read More
post-image
महाराष्ट्र

आता ठाण्यात पोलिसांच्या मदतीला रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स

ठाणे – ठाण्यात पोलिसांच्या मदतीला आता रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट आणि कळवा-मुंब्रा परिमंडळात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत...
Read More
post-image
महाराष्ट्र

आयटी इंजिनियरच्या आत्महत्येनंतर वाकडमधील सोसायट्यांनी अविवाहितांना घरे नाकारली

पुणे – पुण्याच्या आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या आणि वाकड येथे राहणाऱ्या बिहारच्या प्रसून कुमार झा या इंजिनियरने 28 एप्रिल रोजी तो राहत असलेल्या इमारतीच्या...
Read More