मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ याचिकाकर्त्यांच्या युक्तीवादाला सुरूवात – eNavakal
News महाराष्ट्र

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ याचिकाकर्त्यांच्या युक्तीवादाला सुरूवात

मुंबई – मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर विरोधकांबरोबरच राज्य सरकारने युक्तीवाद पूर्ण केल्यानंतर आज आरक्षणाच्या समर्थनार्थ दाखल केलेल्या याचिकाकर्त्यांच्या युक्तीवादला आज प्रारंभ झाला. आज युक्तीवाद अपूर्ण राहिल्याने उद्या सुनावणी
होणार आहे.
आरक्षण कायद्यात नव्याने दुरुस्ती करून 16 टक्के मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या आणि आरक्षणाला समर्थ देणार्‍या याचिकांवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने यापूर्वी विरोधकांनी आणि राज्य सरकारने उपस्थित केलेल्या मुद्या व्यतिरिक्त भूमिका मांडण्याचे निर्देश दिले. त्यानुसार विरोध करणार्‍या याचिकाकर्ते हरीभाऊ राठोड यांच्या वतीने युक्तीवाद करताना लोकसंख्येेच्या 33 टक्के मराठा समाज असल्याच्या सर्व्हेक्षणाला आक्षेप घेतला. यावेळी मंडल आयोगाच्या सर्व्हेक्षणातील 2:21 टक्केवारीशी तुलना करण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयानेच 33 टक्के आरक्षणाचे स्पष्टीकरण केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र राजकीय

बीडमध्ये काकांच्या कारभारावर पुतण्याचा बॅनरबाजीतून निशाणा

बीड- बीडच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच काका-पुतणे आमने-सामने उभे राहणार असल्याने त्यांच्यातील संघर्ष गल्लीबोळातही दिसू लागला आहे. राज्याचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विकासकामांवर त्यांचे पुतणे संदीप...
Read More
post-image
News देश राजकीय

काँग्रेससोबत युती नको, स्वतंत्र लढणार – देवेगौडा

बंगळुरू- कर्नाटकामध्ये मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर कोणासोबतही युती न करता स्वतंत्र लढण्यासाठी तयार राहू, असे माजी पंतप्रधान आणि जनता...
Read More
post-image
News महाराष्ट्र

उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा पूर्ववत

उरण- उरण ओएनजीसीच्या गॅस प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे गेल्या 10 दिवसांपासून बंद असलेला महानिर्मितीच्या उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा कालपासून पूर्ववत सुरू झाला आहे. यामुळे एका...
Read More
post-image
News महाराष्ट्र वाहतूक

बोरोटी रेल्वे यार्डमध्ये ब्लॉक! कलबुर्गी-सोलापूर पॅसेंजर रद्द

सोलापूर- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर वाडी सेक्शनच्या बोरोटी रेल्वे स्थानक यार्डमध्ये उद्या बुधवारी ट्रॉफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या काळात प्रवासी गाड्यांमध्ये...
Read More
post-image
News महाराष्ट्र राजकीय

इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा! बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

अहमदनगर- संगमनेरयेथे मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज दिसल्यानंतर ते बाळासाहेबांच्या विरोधात लढणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र स्वत: इंदुरीकर महाराजांनी हे वृत्त...
Read More