ममता बॅनर्जींचा नारा! मोदी हटाव! देश बचाव! – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

ममता बॅनर्जींचा नारा! मोदी हटाव! देश बचाव!

नवी दिल्‍ली – कोलकात्यानंतर आज नवी दिल्‍लीच्या जंतरमंतर विरोधी पक्षांच्या महागठबंधनची भव्य रॅली पार पडली. या रॅलीमध्ये बोलताना ममता बॅनर्जींनी नरेंद्र मोदींवर हल्‍लाबोल केला. त्यांनी ‘मोदी हटाव! देश बचाव’चा नारा दिला. ‘नौजवान बचाव, मोदी हटाव’, ‘किसान बचाव, मोदी हटाव’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. ममतांनी मोदींवर जहरी टीका केली. त्या म्हणाल्या, मोदींना फक्‍त दंगलीची राजनीती कळते. त्यांना फक्‍त गुजरातची माहिती आहे. मात्र गुजरातही त्यांना निवडून देणार नाही. सरकार सर्वांचे फोन टॅप करीत आहे. असे यापूर्वी कधीच घडलेले नाही. ही डेमॉक्रसी नाही तर नमोक्रसी आहे. मोदीजी 5.6 इंच छाती रावणाची होती. मोदींच्या भाजपाला मतदान करू नका.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन

पालघर – आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत...
Read More
post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही ‘आरे वाचवा’ मोहीमेत

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या वृक्षतोडीला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईकरांच्या रोषामध्ये अधिकच वाढ झाली आहे. आज रविवारी...
Read More