मनसे लोकसभा निवडणूक लढविणार नाही – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई राजकीय

मनसे लोकसभा निवडणूक लढविणार नाही

मुंबई -राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाच्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. तसे दोन ओळींचे पत्रकच पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. मनसेचे नेते शिरीष सावंत यांच्या सहीने प्रसिध्द केलेल्या पत्रकात ‘मनसे यंदाची लोकसभा निवडणुक लढविणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी’, असे जारी करण्यात आले आहे. तसेच या पत्रात ‘बाकी 19 मार्च 2019 ला बोलूच’, असेही पुढे नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे 19 मार्च रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपाविरोधात प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादीच्या घड्याळाला पाठिंबा देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा

मुंबई- घाटकोपरमध्ये विषारी रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा झाल्याची घटना घडली. या सर्वांना महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. विषारी रासायनिक रंगाचा...
Read More
post-image
News अपघात मुंबई

गोरेगावमध्ये कारच्या धडकेत 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई – गोरेगाव येथे एका कारच्या धडकेने अरहान रमजान खान या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका चार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू

दिंडोरी – नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मादी आणि एका नर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसईच्या कळंब समुद्रात 5 जणांना जलसमाधी

वसई – वसई तालुक्याच्या कळंब समुद्रकिनारीवर होळी- रंगपंचमी साजरी करण्यासाठी आलेल्या पाच जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी घडली. एकाचा मृतदेह...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बांदिवडेकरांची उमेदवारी वादाच्या भोवर्‍यात

रत्नागिरी – ररत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार्‍या नविनचंद्र बांदिवडेकर यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी असलेल्या वैभव राऊतला...
Read More