मनसे नगरसेवक संजय तुर्डेंना अटक – eNavakal
News महाराष्ट्र

मनसे नगरसेवक संजय तुर्डेंना अटक

मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटदाराला मारहाण केल्याच्या आरोपानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक संजय तुर्डे यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कुर्ल्यात शौचालय बांधकामात होणाऱ्या दिरंगाईमुळे कंत्राटदार स्वप्नील दाते यांना मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सोमवारी रात्री पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.

संजय तुर्डे कुर्ल्यातील वाॅर्ड क्रमान १६६ चे नगरसेवक आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले होते. मात्र ६ नगरसेवकांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर सध्या संजय तुर्डे हे मनसेचे एकमेव नगरसेवक आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

कोरोनावर मात करून गायिका कनिका कपूर 18 दिवसांनी घरी परतली

नवी दिल्ली – बॉलिवूड गायिका कनिका कपूर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सर्वत्र खळबळ माजली होती. पण आता 18 दिवसांच्या उपचारानंतर कनिका एकदम ठणठणीत झाली असून...
Read More
post-image
देश

बिहारमध्ये घराला भीषण आग! आजी, दोन नातींचा होरपळून मृत्यू

पाटणा – घराला आग लागून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना बिहारच्या मुंगेर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या आगीमध्ये आजी...
Read More
post-image
महाराष्ट्र

अंधाराचा फायदा घेत औरंगाबादमध्ये दगडफेक

औरंगाबाद – औरंगाबादमधील भारत नगर भागात काल रात्री दगडफेकीची घटना घडली. त्यात एका महिलेचे डोके फुटले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार, नागरिकांनी लाइट्स बंद केल्या होत्या....
Read More
post-image
देश

५ मिनिटांत विजेच्या मागणीत ३१,७०० मेगाव्हॅटची मोठी घट

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री ९ वाजता ९ मिनिटे विजेचे दिवे बंद करून पणत्या, मेणबत्त्या, स्टॉर्च, मोबाईल फ्लॅश सुरू करण्याचे...
Read More
post-image
देश

ओडिशात पोस्टमनला ‘कोरोना’ची लागण

भुवनेश्वर – देशात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून आता ओडिशामध्ये एका पोस्टमनला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पोस्टमनला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट...
Read More