मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या परमेश्वर कदम स्थायी समितीत सदस्यपदी – eNavakal
मुंबई राजकीय

मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या परमेश्वर कदम स्थायी समितीत सदस्यपदी

* नगरसेवक मिलिंद वैद्य यांचीही निवड
मुंबई – शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेवकांचा स्थायी समितीचा राजीनामा घेऊन अवघ्या 24 तासातच माहिमचे नगरसेवक, माजी महापौर मिलिंद वैद्य व मनसेतून शिवसेनेत आलेले घाटकोपरचे नगरसेवक परमेश्वर कदम यांची स्थायी समिती सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीसाठी थेट ‘मातोश्री’वरून आदेश निघाल्याचे समजते आहे.
महापौर व स्थायी समितीचे दावेदार असलेल्या मंगेश सातमकर व आशिष चेंबूरकर यांना मुळ प्रवाहातून दूर करण्यात आले. हे दोन्ही नगरसेवक मातोश्रीच्या वरचढ ठरत असल्यामुळे एका वरिष्ठ नेत्याच्या आग्रहाखातर या दोघांना हटवण्यात आले. या दोघांच्या रिक्त जागेवर मिलिंद वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली. तर शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपाने टार्गेट केलेल्या परमेश्वर कदम यांना मुळ प्रवाहात आणले. या दोघांच्या नियुक्तीची आज महापालिका सभागृहात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घोषणा केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने शेअर केला रोमॅण्टिक फोटो

मुंबई – बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने काल आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिनी बॉलिवूडकडून तंच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. तर याच खास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पंतप्रधान मोदी जी-20 परिषदेसाठी जपान दौऱ्यावर

ओसाका – जपानच्या ओसाकामध्ये आजपासून जी-२० परिषदेस सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेत सामील होण्यासाठी ओसाकाला पोहोचले आहेत. मोदी ओसाका विमानतळावर पोहोचताच त्यांचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कैलास मानसरोवर यात्रेतील २०० भारतीय भाविक नेपाळमध्ये अडकले

काठमांडू – तिबेटमध्ये कैलास मानसरोवरची यात्रा करून घरी परतणारे जवळपास २०० भारतीय भाविक हवामान बदलामुळे नेपाळच्या हुमला जिल्ह्यात अडकले आहेत.यापैकी बहुतांश तेलंगणाचे रहिवासी आहेत. या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 आज भारतासमोर वेस्ट इंडिजचे आव्हान

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होणार आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More