मनपा अधिकाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण – eNavakal
News महाराष्ट्र

मनपा अधिकाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण

नवी मुंबई – २५ मे रोजी कोपरखैरणे सेक्टर-११ शाळेच्या आवारात ८ ते १० मुले खेळत असताना गेटच्या दुर्घटनेत एका १२ वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू झाला. याप्रकरणी दोन अभियंत्यांना निलंबित केले. मात्र यापूर्वी देखील चार अभियंते निलंबित असल्याने मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे. राजकीय दबाव अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कारभारामुळे कनिष्ठ अधिकाऱ्यांचा बळी घेतला जात असल्याच्या वातावरणामुळे मनपामध्ये सुतकी वातावरण आहे. या विरोधात काँग्रेसच्या रवींद्र सावंत यांनी देखील थेट आयुक्तांना पत्र दिले आहे.

विरोधकांच्या दबावामुळे बड्या अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी कनिष्ठ अभियंता कारवाईचे बळी ठरले आहेत. मात्र सदर शाळा बांधून दोन वर्ष झाली असताना गेटची देखभाल दरम्यानच्या कालावधीत झाली नाही. निलंबित केलेले अभियंते दहा वर्षापूर्वी हे काम बघत होते. इतक्या वर्षानंतर या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून निलंबित केल्याने सध्या या प्रकल्पावर काम करणारे अधिकारी मात्र बचावल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. या शाळेमध्ये सुरक्षा रक्षक नेमण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे टाळण्यात आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

आज पंतप्रधान मोदींच्या सभेने महाजनादेश यात्रेचा समारोप

नाशिक – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने होणार आहे. आज सुपारी १२ वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

विक्रम लँडरशी संपर्काची आशा धूसर; चंद्रावर संध्याकाळ

नवी दिल्ली – भारताची महत्त्वाकांशी मोहीम असलेल्या चांद्रयान २ च्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याची मुदत कमीकमी होत चालली आहे. 6 आणि 7 सप्टेंबरच्या दरम्यान...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राजनाथ सिंह आज ‘तेजस’मधून उड्डाण करणार

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करणार आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गरज असेल तरच घराबाहेर पडा! आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक भागांना काल रात्रभर पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात...
Read More