मध्य प्रदेशात ५४ प्रवाशांनी भरलेली बस ३० फूट खोल कालव्यात कोसळली; बचावकार्य सुरू – eNavakal
अपघात आघाडीच्या बातम्या देश

मध्य प्रदेशात ५४ प्रवाशांनी भरलेली बस ३० फूट खोल कालव्यात कोसळली; बचावकार्य सुरू

भोपाळ – मध्य प्रदेशात भीषण अपघात झाला असून ५४ प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात कोसळली आहे. अपघातानंतर सात प्रवासी पोहत बाहेर आले, तर चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच इतरांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बस सतनाच्या दिशेने जात असताना आज सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कालवा ३० फूट खोल असल्याने पूर्ण बसच त्यात बुडाली आहे. सध्या क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, बसचा शोध घेताना अडथळे येत असल्याने बाणसागर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग रोखण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग यांनी घटनेची दखल घेतली असून जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#INDvsENG इंग्लंडला सातवा धक्का; फोक्स बाद

चेन्नई – भारत विरुद्ध इंग्लंडमधील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. चौथ्या दिवसातील पहिले 6 षटक इंग्लंडने चांगल्या पद्धतीने खेळले. मात्र त्यानंतर अश्विनने...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या देश

मध्य प्रदेशात ५४ प्रवाशांनी भरलेली बस ३० फूट खोल कालव्यात कोसळली; बचावकार्य सुरू

भोपाळ – मध्य प्रदेशात भीषण अपघात झाला असून ५४ प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात कोसळली आहे. अपघातानंतर सात प्रवासी पोहत बाहेर आले, तर चार जणांचा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या राजकीय विदेश

ऑस्ट्रेलियाच्या संसदेत महिलेवर बलात्कार; पंतप्रधानांनी मागितली माफी

कॅनबेरा – ऑस्ट्रेलियामधील एका महिलेने संसदेत आपल्यावर बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी महिलेचा माफी मागितली असून सरकारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत 493, पुण्यात 396 नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 20,67,643 वर

मुंबई – देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे काल, सोमवारी आढळलेल्या 3,365 नव्या कोरोना रुग्णांसह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कालपेक्षा आजच्या रुग्णसंख्येत घट, पण चिंता कायम

मुंबई – राज्यात पुन्हा करोनाचे नवे रुग्ण वाढत आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात ३ हजार १०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून...
Read More