मध्य प्रदेशात शपथविधीनंतर अडीच तासात शेतकऱ्यांचे कर्जमाफ – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

मध्य प्रदेशात शपथविधीनंतर अडीच तासात शेतकऱ्यांचे कर्जमाफ

मध्यप्रदेश – मध्य प्रदेशात आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यात आली, त्यानंतर अवघ्या अडीच तासात नवनिर्वाचित मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शेतकरी कर्ज माफीच्या अहवालावर स्वाक्षरी केली. निवडणुकीच्या आगोदर कॉंग्रेस पक्षाकडून सरकार येताच दहा दिवसांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू असे आश्वासन देण्यात आले होते, त्या आश्वासनाची पूर्ती करण्यात कॉंग्रेस यशस्वी झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांनी आज मुख्यंत्री पदाची शपथ घेतली, त्यानंतर शपथविधीच्या अवघ्या अडीच तासांनतर कमलनाथ यांनी मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांचे कर्ज माप करण्याच्या दृष्टीने पाय उचलले असल्याचे समजते आहे. शेतकरी कर्ज माफीच्या अहवालानुसार ३१ मार्च २०१८च्या नंतर ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते, त्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

पावसामुळे अजित पवारांचा हडपसरमधील रोड शो रद्द

पुणे – आज सायंकाळी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होत आहे. त्यामुळे आजच्या दिवसात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी सर्वच पक्ष सज्ज आहेत. मात्र अनेक ठिकाणी सुरू असलेल्या...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
महाराष्ट्र

तुरुंगात असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात; ५३ लाखांची रोकड जप्त

ठाणे – राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील घोडबंदर येथील एका खासगी फ्लॅटमध्ये ५३ लाख ४६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली...
Read More