मंत्रिपरिषदेची उद्या होणार बैठक – eNavakal
Uncategoriz

मंत्रिपरिषदेची उद्या होणार बैठक

मुंबई- तब्बल दोन वर्षांनी मंत्रिपरिषदेची उद्या मंगळवारी बैठक होणार आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीवेळी फक्त कॅबिनेट मंत्री हजर राहु शकतात. त्या बैठकीला राज्यमंत्र्यांना प्रवेश नसतो. मात्र उद्या मंगळवारी होणार्‍या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत राज्यमंत्र्यांना आपली कामे आणि मते मांडण्याची संधी मिळणार आहे. याआधी 26 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीला राज्यमंत्री हजर राहिले होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्यप्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत मुख्यमंत्री?

नवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला पाच पैकी तीन राज्यात भरघोस यश मिळाले. मात्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? यावरून...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : पराभवामुळे शेतकऱ्यांची आठवण

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पार्टीची झोप उडालेली दिसते. एक दोन नव्हे तर तीनही राज्यांमध्ये सपाटून मार खावा लागल्यामुळे हा पराभव त्यांनी बराच मनावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

भारतीय हॉकी संघ पराभूत

भुवनेश्वर – विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न भंग पावले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बलाढ्य हॉलंडने अटीतटीच्या सामन्यात भारताचा 2-1...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

सचिन पायलट यांच्या समर्थकांकडून रास्तारोको

जयपूर – राजस्थानात कॉंग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागण्यासाठी आक्रमक झालेल्या समर्थकांनी आज सायंकाळी करौली येथे रास्तारोको केला. तसेच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला केला उशीर – पी. चिदंबरम

नवी दिल्ली – आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला उशीर केला. नोटबंदिच्याच दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबर रोजीच राजीनामा दिला असता तर सरकारच...
Read More