मंगळवारी मंत्रालयासमोर महिला परिचरांचा आक्रोश मोर्चा – eNavakal
आंदोलन महाराष्ट्र

मंगळवारी मंत्रालयासमोर महिला परिचरांचा आक्रोश मोर्चा

सोलापूर – महाराष्ट्र ग्रामीण आरोग्य सेवा, अंशकालीन महिला परिचर संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी मुंबई येथे मंत्रालयासमोर 11 हजार महिला परिचरांचा आक्रोश मोर्चा 15 मे रोजी मंगळवारी काढण्यात येणार आहे.

महिला परिचरांना 6 हजार रुपये पगारवाढ द्यावी तसेच ग्रामीण भागात आरोग्य सेवेत 6 ते 8 तास काम करणार्‍या 11 हजार परिचर महिलांना 40 रुपये दररोज पगार मिळतो ही आर्थिक शोषणाची दुःखद अवस्था आहे.
आरोग्य सेविकेच्या मदतीसाठी व संरक्षणासाठी 18 ते 22 दिवस गृहभेटी, प्रसूतीच्या वेळी मदत करणे, लसीकरण, मुले एकत्र करणे, साथ नियंत्रण काळात रुग्णाच्या घरी जाऊन भेटी देणे अशा अवस्थेत महिला परिचर जीवन जगत आहेत.
या आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून 200 प्रतिनिधी जाणार असल्याची माहिती संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी निवेदनात नमूद केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अमित शहा २२ तारखेला मुंबईत; युतीवर शिक्कामोर्तब होणार?

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा २२ सप्टेंबरला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत.यावेळी गोरेगावच्या नेस्को मैदानात त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र हवामान

शाळा-महाविद्यालयांना सुट्टी पण अतिवृष्टी नाहीच

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार...
Read More
post-image
देश न्यायालय

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! ३ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केेंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज दिल्लीतील न्यायालयाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कॉंग्रेसचा गोंधळ समजू शकतो पण शरद पवार तुम्ही? मोदींचा हल्लाबोल

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

पवारांची मानसिकताच राजेशाही – मुख्यमंत्र्यांची टीका

नाशिक – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 5 वर्षांच्या कार्याचा थोडक्यात आढावा...
Read More