भूयारी मार्गातले टेकू ठरतात पादचाऱ्यांसाठी अडथळा – eNavakal
मुंबई

भूयारी मार्गातले टेकू ठरतात पादचाऱ्यांसाठी अडथळा

मुंबई – सायन रेल्वे स्थानकातून ९० फूटी धारावी रस्त्याकडे जाण्यासाठी भूयारी मार्ग आहे. या भूयारी मार्गावर दिवस, रात्र पादचाऱ्यांची, शालेय विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. यापूर्वी या भूयारी मार्गात दुर्गंधी, कमी प्रकाश, साचलेले पाणी या समस्या होत्या.  परंतु त्यात भर पडली आहे ती या बोगद्यात लावण्यात आलेले टेकूची. सायनच्या पुलाला आधार देण्यासाठी हे लोखंडी टेकू लावण्यात आले आहेत.

गर्दीच्या वेळी या टेकूंना अडकणे, धडकणे असे प्रकार घडत आहेत. तसेच अंधेरी दुर्घटनेनंतर सायनचा पूलही धोक्याच्या घंटेवर आहे का अशी भिती स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. कोणतीही दुर्घटना घडण्याची वाट रेल्वे आणि महानगरपालिका प्रशासन पाहत आहे का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

मला वडिलांच्या लग्नाला आईने तयार केले – सारा

नवी दिल्ली – कॉफी विथ करन सीजन ६ मध्ये अलीकडेच अभिनेता सैफ अली खान आणि त्याची मुलगी अभिनेत्री सारा अली खान दोघे आले होते....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

विराटला कोणतीच ताकीद दिली नाही – बीसीसीआय

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला माध्यमे आणि चाहत्यांशी नम्रतेने वाग अशी ताकीद बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने दिली असे वृत्त काही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

सई आणि ‘तो’

मुंबई – मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरच्या एका फोटोची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सईने एका तरुणासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. सईनं या फोटोकॅप्शनमध्ये पिवळ्या हार्ट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

नाशिक-कल्याण प्रवास अधिक सोयीचा होणार

नाशिक – प्रवाशांना नाशिक-कल्याण प्रवास आता अधिक सोयीचा होणार आहे. कारण लवकरच नाशिक-कल्याण लोकल सुरू होणार आहे. येत्या 15 दिवसांत या लोकलची चाचणी घेण्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

अकोले तालुक्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या

अकोले – अकोले शहरातील उपनगरातील गजबजलेल्या परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एकाच वेळी सहा ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून घरफोड्या केल्या. या सहा ठिकाणी...
Read More