भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव – eNavakal
देश न्यायालय

भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली – भीमा कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांची नजरकैद उठविण्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयाला महाराष्ट्र राज्य सरकारने आव्हान दिले आहे. नवलखा यांचा ट्रान्झिट रिमांड रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने विरोध दर्शवला आहे. गौतम नवलखाला अटक करताना कायदेशीर पालन करूनच अटक केल्याचे राज्य सरकारने म्हटले असून यावर तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी केली आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी गौतम नवलखा यांनी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाण्यापूर्वी ट्रान्झिट रिमांडविरोधात याचिका दिली होती. याचिकेवर सुनावणी देताना मागील आठवड्यात न्यायालयाने त्यांना दिलासा दिला होता. तसेच नवलखाची नजरकैद उठवण्यात आली होती. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

 

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्यप्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत मुख्यमंत्री?

नवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला पाच पैकी तीन राज्यात भरगोस यश मिळाले.मात्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? यावरून कॉंग्रेस...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : पराभवामुळे शेतकऱ्यांची आठवण

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पार्टीची झोप उडालेली दिसते. एक दोन नव्हे तर तीनही राज्यांमध्ये सपाटून मार खावा लागल्यामुळे हा पराभव त्यांनी बराच मनावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

भारतीय हॉकी संघ पराभूत

भुवनेश्वर – विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न भंग पावले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बलाढ्य हॉलंडने अटीतटीच्या सामन्यात भारताचा 2-1...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

सचिन पायलट यांच्या समर्थकांकडून रास्तारोको

जयपूर – राजस्थानात कॉंग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागण्यासाठी आक्रमक झालेल्या समर्थकांनी आज सायंकाळी करौली येथे रास्तारोको केला. तसेच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला केला उशीर – पी. चिदंबरम

नवी दिल्ली – आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला उशीर केला. नोटबंदिच्याच दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबर रोजीच राजीनामा दिला असता तर सरकारच...
Read More