भिवंडीत वादळी पाऊस – eNavakal
Uncategoriz

भिवंडीत वादळी पाऊस

भिवंडी – परतीच्या पाऊसाची रंगीत तालीम सुरू झाली असून तालुक्याच्या उत्तर पूर्व पट्ट्यातील काही गावांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पडला असून घरांवरची कौले, पत्रे उडाल्याने नागरिकांवर संकट  ओढवले आहे . तालुक्यातील पाछपूर , मोहंडूल,  तुळशी , देवळी, खंबाला, कांदळी, मैंदे, कुडवळ पाडा, वांद्रे, केले , सावरोली आदी गावांसह 20 ते 25 गावांमध्ये वादळी पाऊस झाल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत तर शेतकऱ्यांनी हळव्या भाताची कापणी केल्याने करपे शेतात तरंगली आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
लेख

वृत्तविहार : हलगर्जी प्रशासनाचे बळी

भारतामध्ये धार्मिक उत्सवांमधील अपघातांमुळे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर प्राणहानी होऊ लागल्याचे दिसून येते. पंजाबमध्ये अमृतसरला रावण दहनाचा कार्यक्रम सुरु असताना रेल्वे ट्रॅकवर उभ्या...
Read More
post-image
देश

हिमाचल प्रदेशमध्ये सर्वांत उंच रेल्वे तयार होणार

देहरादून –  भारतीय रेल्वेने हिमाचल प्रदेशला एक सुंदर अशी भेट दिली आहे. हिमाचल प्रदेशचे सृष्टी सौंदर्य आणि पर्यटनाचे महत्त्व विचारात घेऊन भारतीय रेल्वेने एक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

चाकण प्लॅस्टिक कंपनीमध्ये रामदास कदम यांची धाड

पुणे – पुण्यातील चाकण येथील प्लॅस्टिक कंपनीवर धाड पडली आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी चाकणच्या प्लॅस्टिक कंपनीवर धाड टाकली. प्लॅस्टिकबंदी केल्यानंतर कदम यांनी प्लॅस्टिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

सायना नेहवालची अंतिम फेरीत धडक

ओडेन्से, डेन्मार्क – भारताच्या सायना नेहवालने येथे सुरू असलेल्या डेन्मार्क खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात सायनाने इंडोनेशियाच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेड-दिल्ली विमानसेवेला हिरवा कंदील

नांदेड – केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी उडान योजनेंतर्गत नांदेडातील विमानसेवेला पुन्हा एकदा अच्छे दिन आले आहेत. यापूर्वी नांदेडातून मुंबई, हैदराबाद आणि अमृतसर विमानसेवा सुरू करण्यात...
Read More