भिडे गुरूजींच्या विरोधात राष्ट्रवादीची पोलिसात तक्रार – eNavakal
News महाराष्ट्र

भिडे गुरूजींच्या विरोधात राष्ट्रवादीची पोलिसात तक्रार

नाशिक – मनुवाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानाच्या विरोधात दिशाभूल करणारे वक्तव्य केल्याप्रकसणी भिडे गुरुजींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहर पोलिसाकडे केली आहे.  समाजात तेढ निर्माण करणाऱ्या भिडे गुरुजींच्या विरोधात यावेळी पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

गेल्या माहिन्यात भिडे यांनी माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने मुलेच होतात असे आश्चर्यकारक वक्तव्य करून मोठा वाद निर्माण केला होता. त्यापाठोपाठ भिडे गुरूजींनी काल सोमवारी एका वृत्तवाहिणीला मुलाखत देतांना मनुवादाचे समर्थन केले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानाविषयी संभाजीराव भिडे यांनी दिशाभूल वक्तव्य केले होते. भिडे गुरुजी दिशाभूल आणि भडक वक्तव्य करून समाजात तेढ  निर्माण करत असल्याचा दावा करत राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर सरचिटणीस संजय खैरणार यांनी भिडे गुरूजींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भद्रकाली पोलिंसाकडे एका तक्रारी व्दारे केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

विराटला कोणतीच ताकीद दिली नाही – बीसीसीआय

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला माध्यमे आणि चाहत्यांशी नम्रतेने वाग अशी ताकीद बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने दिली असे वृत्त काही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

सई आणि ‘तो’

मुंबई – मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरच्या एका फोटोची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सईने एका तरुणासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. सईनं या फोटोकॅप्शनमध्ये पिवळ्या हार्ट...
Read More
post-image
महाराष्ट्र

अकोले तालुक्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या

अकोले – अकोले शहरातील उपनगरातील गजबजलेल्या परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एकाच वेळी सहा ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून घरफोड्या केल्या. या सहा ठिकाणी...
Read More
post-image
देश

गडचिरोलीत दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान

गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील धानोरी तालुक्यात दोन महिला माओवादींना गोळ्या झाडून ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मालेगाव बॉम्बस्फोट : कर्नल पुरोहितांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच

नवी दिल्ली – २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. कर्नल पुरोहित यांनी विशेष न्यायालयाद्वारे बेकायदा...
Read More