भारतीय रेल्वेचे खासगीकरण होणार! सुरुवात ‘आयआरसीटीसी’पासून – eNavakal
देश

भारतीय रेल्वेचे खासगीकरण होणार! सुरुवात ‘आयआरसीटीसी’पासून

नवी दिल्ली – भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या पाच ‘रेल्वे सेवांपैकी’ एक आहे. मोदी सरकारने भारतीय रेल्वेचे आता खाजगीकरण करायचे ठरविले आहे. कमी गर्दीच्या आणि पर्यटन मार्गांवर खासगी रेल्वे सेवा पुरवण्यासाठी आगामी १०० दिवसामध्ये निविदा काढण्यात येणार आहेत. सुरुवातीला तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळांचे रेल्वेमार्ग खासगी कंपन्यांना देण्यात येणार आहेत. नंतरच्या टप्प्यात राजधानी, शताब्दी गाड्या आणि मालगाड्या याही खाजगी कंपन्यांना चालवायला दिल्या जातील. एवढेच नव्हे, तर रेल्वेचे डबे, चेजीज, रेक्स, सिग्नल यंत्रणा व इतर सुटे भाग बनविणार्‍या रेल्वेच्या सात मोठ्या वर्कशॉपपैकी काही वर्कशॉपही खासगी कंपन्यांना चालवायला देणार आहेत.

सर्वप्रथम तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळांच्या मार्गावरील ट्रेन्स ‘इंडियन रेल्वे कॅटरींग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन’ ‘आयआरसीटीसी’ला चालविण्याचा पहिला खाजगीकरणाचा करार होईल. ‘

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

कल्याण स्थानकाजवळ ओव्हरहेड व्हायर पडून २ महिला जखमी

मुंबई – मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकाजवळ ओव्हरहेड व्हायर पडल्याने २ महिला जखमी झाल्या आहेत. तर या मार्गावरील अप आणि डाऊन दोन्ही दिशेने जाणारी वाहतूक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

कॉंग्रेस-जेडीएसच्या बंडखोरांचा आज फैसला

नवी दिल्ली – कर्नाटकातील राजकीय नाट्यावर आज निकाल लागण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस आघाडीच्या १५ बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा आज निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज 17 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More