भारतात कोट्याधीशांची संख्या वाढली – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

भारतात कोट्याधीशांची संख्या वाढली

दिल्ली – आर्थिक वाढीमुळे देशात कोट्याधीशांच्या संख्येत वाढ होत असताना दिसत आहे. क्रेडिट स्विसच्या २०१७-२०१८ च्या अहवालानुसार भारतामध्ये कोठ्यावधीच्या संपत्तीचे मालक असण्याऱ्यांची संख्या तब्बल ७,३०० ने वाढली आहे. देशातील एकुण ३.४३ लाख कोट्याधीशांची संख्या झाली आहे. २०२० या वर्षांपर्यंत करोडपतींची संख्या तब्बल ३,८२,००० वर पोहच्याण्याची शक्यतासुध्दा या अहवालामध्ये नमुद केले आहे.

देशात गरिबांची संख्या किती हा प्रश्न संशोधनाचा आहे पण वित्तीय सेवा पुरवणारी कंपनी क्रेडिट स्विसने दिलेल्या माहितीनुसार भारतात कोट्याधिशांची संख्या वाढत आहे. २०२३ पर्यंत गरिब आणि श्रीमंत यांच्या संख्येमध्ये मोठी तफावत पाहण्यास मिळणार असल्याची मीहितीसुध्दा या अवहालामध्ये नमुद केली आहे. भारताच्या एकुण संपत्तीमध्ये २.६ टक्क्यांच्या वाढीसोबतच ६,००० अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. भारतात श्रीमंत आणि गरिब यांच्यातील तफावत 2023 साली ५३ टक्क्यांनी वाढणार असल्याची माहिती या अहवालानुसार समोर आली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड

मुंबई – विधान परिषदेतील उपसभापतीपदी अखेर शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रसेचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More