भारतात ‘इंटरनेट’वर परिणाम नाही – eNavakal
देश

भारतात ‘इंटरनेट’वर परिणाम नाही

नवी दिल्ली – डोमेन सर्व्हरच्या नियमित देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी तांत्रिक ‘ब्रेक’ घेतला जाणार असून सेवा सुरळीत होण्यासाठी तब्बल दोन दिवस लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, डोमेन सर्व्हरच्या दुरुस्तीचे काम सुरळीत सुरु असून त्यामुळे भारतातील इंटरनेट सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही आहे.

इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाइन्ड नेम्स अँड नंबर्सकडून (ICANN) हे काम करण्यात येत आहे. सुरक्षा, स्थिरता आणि डोमेन नेम सिस्टिमच्या अपग्रेडेशनसाठी ग्लोबल इंटरनेट शटडाऊन करण्यात येईन असे कम्युनिकेशन्स रेग्युलेटरी अॅथॉरिटी (CRA)ने सांगितले होते. पुढील २४ तास इंटरनेट सेवा देणारे जगभरातील मुख्य सर्व्हर्स बंद राहणार असल्याने या काळात इंटरनेट सेवा बंद राहण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी भारताला याचा फटका बसणार नाही, असे सरकारचे म्हटले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोकण किनारपट्टीवर डॉल्फिन माश्याच्या मृत्यूची संख्या वाढली

रत्नागिरी – कोकण किनारपट्टीवर डॉल्फिन मासे मृतावस्थेत आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आठवडाभरात दापोलीतील पाळंदे आणि सालदुरे गावच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

सोलापुरात कोरोनाबाधित १३ नव्या रूग्णांची भर

सोलापूर – सोलापुरात आज कोरोनाबाधित १३ नव्या रूग्णांची भर पडली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता ५९ झाली आहे. तर एकूण...
Read More
post-image
विदेश

अमेरिकन कंपनीकडून कोरोनावरील लसीची मानवी चाचणी सुरू

कॅनबरा – कोरोना व्हायरसचा जगभर कहर सुरू असताना आता एक आशेचा किरण दिसू लागला आहे. एका अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनीने यावर लस शोधली आहे. या...
Read More
post-image
देश मुंबई

मुंबई शेअर बाजारात तेजी

मुंबई – जगभरातील शेअर मार्केटमधून आलेल्या सकारात्मक संकेतामुळे भारतीय शेअर बाजारातही आज सकाळी तेजीचे वातावरण होते. सकाळी तेजीत उघडलेल्या बाजारात निफ्टी ९,१००च्या वर ओपन झाला,...
Read More
post-image
महाराष्ट्र

आता ठाण्यात पोलिसांच्या मदतीला रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स

ठाणे – ठाण्यात पोलिसांच्या मदतीला आता रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट आणि कळवा-मुंब्रा परिमंडळात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत...
Read More