राष्ट्रकुलमध्ये भारतीय नेमबाज सुसाट; श्रेयसीने पटकावले सुवर्ण तर ओमने पटकावले कांस्य – eNavakal
क्रीडा विदेश

राष्ट्रकुलमध्ये भारतीय नेमबाज सुसाट; श्रेयसीने पटकावले सुवर्ण तर ओमने पटकावले कांस्य

सिडनी – राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या नेमबाजांच्या पदकांची कमाई आजही सुरुच आहे. आज भारताच्या श्रेयसी सिंहला डबल  ट्रॅप प्रकारात सुवर्ण पदक पटकावले असून भारताच्या एअर पिस्टलमध्ये ओम मिथरवालने कांस्य  पदकाची कमाई करण्यात आली आहे.  त्यामुळे भारताच्या पारड्यात पुन्हा एकदा नव्याने आलेल्या पदकामुळे मोठ्या प्रमाणात पदकांची कमाई होत आहे. ह्यात मुख्यत्वे करून २३ पदकांची कमाई  भारताच्या पारड्यात आहेत.

भारतीय नेमबाजांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांची लयलूट केली आहे. नेमबाज श्रेयसी सिंगने महिलांच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताच्या पदकांची संख्या 23 वर पोहचली आहे.

आजच्या झालेल्या सामन्यात ओम मिथरवालने अंतिम फेरीत 201.1 गुणांची नोंद केली. ओमचं यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतलं हे दुसरं कांस्यपदक आहे. ओमने सोमवारीही पुरुषांच्या 10 मीटर्स एअर पिस्टल प्रकारात कांस्यपदकच मिळवलं होतं.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
क्रीडा विदेश

गॅरी स्टेड नवे प्रशिक्षक

वेलिंग्टन – न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांचे माजी फलंदाज गॅरी स्टेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जून महिन्यात अगोदरचे प्रशिक्षक असलेल्या माइक हेसन यांनी...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडाच्या मुंबईच्या घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघणार

मुंबई- म्हाडाची मुंबई शहरसाठी अंदाजे एक हजार घरांची ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघाणार असल्याची शक्यता मुंबई मंडळाच्या कार्यालयातून वर्तविण्यात आली आहे. म्हाडाच्या गृहनिर्माण कोकण मंडळाने मुंबई...
Read More
post-image
News मुंबई

पालिका एच-पूर्व कार्यालयाची ‘पाणी वाचवा’ मोहीम कागदावर

मुंबई- पिण्याचे पाणी वाचवा चोरी रोखा पाणी वाया घालवू नका, अशी जनजगृती मोहीम पालिका एच – पूर्व कार्यालयचे पाणी खाते हाती घेणार होते. पण ही...
Read More
post-image
क्रीडा विदेश

मुरलीने ब्लादिमीरला नमवले

अबुधाबी – अबुधाबी आंतरराष्ट्रीय मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या मुरली कार्तिकेयनने सातव्या फेरीत रशियाच्या ब्लादिमीरला फेडोसीवला पराभूत करून स्पर्धेत खळबळ माजवली. या पराभवामुळे स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीमधून...
Read More
post-image
News मुंबई

महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन

मुंबई – भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले कर्णधार अजित वाडेकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील...
Read More