भाडे रोज फक्त ५०० रुपये; तेही आमदारांनी थकवले – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

भाडे रोज फक्त ५०० रुपये; तेही आमदारांनी थकवले

मुंबई – मुंबईत मनोरा आणि आकाशवाणी या आमदार निवासांमध्ये राहणाऱ्या आमदारांनी तब्बल चार कोटी भाडे थकवले आहे. ९४ आमदारांनी हे भाडे थकवल्याची माहिती आहे. विधिमंडळ सचिवालयाने या आमदारांना चक्क तीन कोटी रुपयांचा दिलासा देऊन त्यांच्यावर कृपाच केली आहे. चार कोटींचे भाडे त्यांनी एक कोटीवरच आला आहे. विशेष म्हणजे दरदिवशीचे भाडे हे फक्त ५०० रुपये असताना सुद्धा आमदारांना ते जड झाले होते. त्यामुळे तेही त्यांनी थकवले असल्याची बाब समोर आली आहे.

३०० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर मतदार संघ असलेल्या आमदारांना एक अतिरिक्त खोली देण्याचा नियम आहे. पण त्यापेक्षा कमी अंतरावरील आमदारांनीही अतिरिक्त खोल्या बळकावल्याची माहिती आहे. तसेच या खोलीसाठी आधी दरदिवशीचे भाडे हे दोन हजार रुपये होते. परंतु सर्वपक्षीय आमदारांनी विधानमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांच्यावर दबाव आणला आणि भाडे फक्त ५०० रुपये करून घेतले. दररोज २००० रुपये भाडे आकारले तर ८५ आमदारांची थकबाकी ही ४ कोटी १९ लाख रुपये आहे तर दररोज ५०० रुपये आकारल्यास १ कोटी पाच लाख रुपयांची थकबाकी होते.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

बरेलीत जमावाच्या हल्ल्यात पोलिसांसह डीसीपी जखमी

बरेली – उत्तर प्रदेशातील बरेली येथील करमपूर चौधरी गावात सुमारे अडीचशे लोकांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यात एका आयपीएस अधिकाऱ्यासह काही पोलीस जखमी झाले आहेत....
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्यातील ९ जिल्ह्यांत एकही कोरोना रुग्ण नाही

नांदेड – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी आहे. राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला एकही रुग्ण नाही. असे असले तरी आणखी काही दिवस याठिकाणच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा जाहीर

मुंबई – राज्यातील जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा यादी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जाहीर केली आहे. ही यादी पुढीलप्रमाणे –...
Read More
post-image
महाराष्ट्र

पुण्यात कोरोनाचा विळखा वाढला, अनेक पेठा सील

पुणे – देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशातील कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. राज्यात मुंबईपाठोपाठ पुण्यात कोरोना वेगाने पसरतोय. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका प्रशासन...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र

देशभरात 4,281 कोरोनाग्रस्त! राज्यात ८६८ रुग्ण

मुंबई – जगभरातील शेकडो देशांमध्ये थैमान घ्यालणाऱ्या कोरोना व्हायरसची भारतातही दहशत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशात सध्या 4,281 कोरोनाग्रस्त असून बळींचा आकडा...
Read More