भाजपा शिवसेना आमदार हाजिर हो! व्हीप जारी – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

भाजपा शिवसेना आमदार हाजिर हो! व्हीप जारी

मुंबई – भाजपा आणि शिवसेनेच्या सर्व आमदारांना पक्षाकडून व्हीप जारी करण्यात आला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात विधान सभा आणि विधान परिषदेध्ये बुधवार आणि गुरूवारी विधेयक सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिवेशाचे शेवटच्या तीन दिवसांमध्ये आमदारांनी हजर राहून पक्षाचे पाठबळ वाढवावे, यासाठी पक्षाने व्हीप जारी केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मराठा आरक्षण संदर्भात महाराष्ट्र सरकारकडून वेगाने हालचाली सुरू आहे, त्याचबरोबर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रियादेखील वेगाने सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मरठा आरक्षण संदर्भात उर्वरित असलेल्या शक्यता पडताळून घेण्यासाठी उपसमितीच्या बैठकी घेतल्या जात आहेत. विधान सभेमध्ये विधेयक सादर करत असताना विरोधी पक्षांकडून गोंधळ होऊ शकतो, त्या दरम्यान स्वत:च्या आमदारांची संख्या जास्त असावी, या कारणाने व्हीप जारी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

२ ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंद – केंद्राची सूचना

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ ऑगस्ट रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्क्रमातून ‘प्लास्टिकमुक्त अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली होती. महात्मा गांधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More