भाजपा आमदार अनिल गोटेंनी जाहिर केला स्वपक्ष – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

भाजपा आमदार अनिल गोटेंनी जाहिर केला स्वपक्ष

धुळे – येत्या महापालिका निवडणूकीला भाजपा नाहीतर एका नव्या पक्षातून उमेद्वार म्हणून उभारणार असल्याचा खुलासा भाजपा आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजपाने आपण केलेल्या मागण्यांकडे लक्ष न देता, धुळ्याचे नेतृत्व पुन्हा गिरीष महाजन यांच्याकडेच सोपवले आहे, त्यामुळे येत्या महानगरपालिकेच्या निवडणूकीला भाजपा पक्षातून नाही तर स्वाभिमानी भाजपा आणि लेकसंग्राम या नव्या पक्षाच्या नावाने महापालिकेच्या 74 जागा लढणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाजपाने आपल्याला दगा दिला असला तरी, फक्त महापालिका निवडणूक स्वातंत्र लढत आहे, अजूनही मी भाजपा पक्षाचाच आहे, त्याच बरोबर मी घेतलेल्या सर्व निर्णयांची चर्चा मुख्यमंत्र्यांशी झालेली आहे, असे मत अनिल गोटे यांनी व्यक्त केले, त्याचबरोबर महापौरांच्या जागेबद्दल खुलासा करताना गोटेंनी महापौर पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याचे स्पष्ट केले तर त्या जागेवर त्यांच्या पत्नी हेमा गोटे, स्वाभिमानी भाजपा पक्षातून महापौर पदासाठी उमेद्वार राहणार असल्याची माहिती भाजपाचे विद्यमान आमदार अनिल गोटेंनी पत्रकारांना दिला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

नागपुरात उच्चशिक्षित डॉक्टरची कुटुंबियांसह आत्महत्या

नागपूर – नागपुरात आज सकाळी सर्वांना धक्का देणारी भीषण दुर्दैवी घटना घडली आहे. नागपूरमधील डॉक्टर धीरज राणे त्यांची पत्नी सुषमा राणे, त्यांचा अकरा वर्षाचा...
Read More
post-image
न्यायालय महाराष्ट्र

मराठा आरक्षण हे केंद्राच्या आर्थिक आरक्षणासोबत पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे ऐकले जावे

मुंबई – मराठा आरक्षणासंदर्भात येत्या 25 ऑगस्टला आणि नंतर सप्टेंबर महिन्यात रितसर सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते ॲड. विनोद पाटील...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र राजकीय

खा. नवनीत राणा यांना पुन्हा कोरोना! पालिकेने केलेल्या चाचणीत पॉझिटिव्ह

मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना नुकताच मुंबईतील लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र डिस्चार्ज दिल्यानंतर...
Read More
post-image
देश शिक्षण

पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीवरील युक्तिवाद आणखी ३ दिवस चालणार

नवी दिल्ली – देशभरातील विद्यापीठांच्या पदवीच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सर्वच राज्यांकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

आयपीएलच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी ‘ड्रीम ११’ कंपनी २२२ कोटी मोजणार

नवी दिल्ली – यंदा यूएईमध्ये होणाऱ्या बहुप्रतीक्षित आयपीएलला नवा प्रायोजक मिळाला असून ‘ड्रीम ११’ आता आयपीएलची मुख्य प्रायोजक कंपनी असणार आहे. त्यासाठी ‘ड्रीम ११’...
Read More