भाजपाच्या जाहीरनामा समितीत राणेंचा समावेश – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

भाजपाच्या जाहीरनामा समितीत राणेंचा समावेश

मुंबई – भाजपा पक्षाच्या लोकसभा निवडणुकांसाठी समितींच्या घोषणा करण्यात आल्या. त्यातील जाहीरनामा समितीची घोषणा देखील आज करण्यात आली. त्यात प्रामुख्याने खासदार नारायण राणे यांचा समावेश करण्यात आला आहे, तर जाहीरनामा समितीच्या प्रमुखपदी रामनाथसिंह यांची निवड केली आहे. त्यामुळे भाजपाच्या विश्वासात आणखी भर झाली तर भाजपाचा जाहीरनामा नारायण राणे ठरवणार असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये अरुण जेटली हे प्रचार समितीचे प्रमुख असतील तर प्रचार समितीमध्ये पियूष गोयल यांचादेखील समावेश करण्यात आला आहे. शाम जाजू सोशल मीडिया समितीचे प्रमुख असतील अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र आपल्याला यातले काहीच माहित नाही अशी प्रतिक्रिया राणेंनी दिली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून भिवंडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडी – ३० वर्ष जुन्या इमारतीचा प्लास्टरचा भाग कोसळून कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीच्या पद्मानगर भागात घडली आहे. गंगाजमुना या दुमजली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

गोव्यात मुसळधार पाऊस! जनतेला दिलासा

पणजी – गोव्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येथे गेल्या आठवड्यात ७० टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याने पावसाच्या प्रतीक्षात असलेली जनता पावसाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

टायगर-दिशाचा ब्रेकअप! चाहत्यांमध्ये नाराजी

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांनी आपल्या प्रेमाची कबुली कधीच उघडपणे दिली नाही. मात्र कधीच उघडपणे आपल्या रिलेशनशिपला नकारही दिला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी त्रालमध्ये चकमक

त्राल – जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात जंगलात ही चकमक सुरू असून दोन ते...
Read More
post-image
मुंबई शिक्षण

साने गुरुजी विद्यालयाचा प्राथमिक विभाग बंद

मुंबई – विद्यार्थ्यांच्या संर्वांगीण विकासाठी सतत धडपडणारी एक नामांकित संस्कारक्षम शाळा म्हणून ओळख असणाऱ्या दादर पश्चिम भागातील साने गुरुजी विद्यालयातील मराठी माध्यमाचा प्राथमिक विभाग...
Read More