भज्जीची एकच ‘फाईट’ वातावरण टाईट! – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

भज्जीची एकच ‘फाईट’ वातावरण टाईट!

नवी दिल्ली  – भारताचा फिरकीपटू हरभजन सिंह सध्या भारतीय क्रिकेटसंघात नसला तरी तो सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असतो. आयपीएलमध्ये तो अजूनही आपल्या फिरकीची जादू दाखवत आहे. मात्र आता कुस्तीच्या रिंगणात हरभजनने आपली कमाल दाखवली आहे. हरभजन गेल्याच आठवड्यात WWE कुस्तीपटू द ग्रेट खलीच्या अकादमीत गेला होता. तिथे कुस्तीच्या रिंगणात पोलिसाचा गणवेश परिधान केलेल्या कुस्तीपटूच्या गालात एकच थप्पड लगावली आणि तो कुस्तीपटू रिंगणाबाहेर जाऊन कोसळला. हरभजन सिंगने स्वत: हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Some CWE time at @dalipsinghcwe Khali academy jalandhar 😜💪👊

A post shared by Harbhajan Turbanator Singh (@harbhajan3) on

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुजार्‍यांना मंदिराच्या ट्रस्टी बनण्यापासून रोखता येणार नाही! हायकोर्टाचा निर्णय

मुंबई – राज्यातील मंदिरातील पुजारी तसेच अन्य काम करणार्‍या व्यक्तींची सेवा ही मंदिराच्या विरोधात नाही. त्यामुळे त्यांना मंदिराच्या विश्वस्त पदी नियुक्त करण्यापासून रोखता येणार...
Read More
post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More