भंडाऱ्यात शिवसेनेला खिंडार; जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

भंडाऱ्यात शिवसेनेला खिंडार; जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

भंडारा  – शिवसेनेला भंडारा जिल्ह्यामध्ये मोठे खिंडार पडल्याचे आज दिसून येत आहे. कारण आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे. राजेंद्र पटले असे संबंधित जिल्हाध्याक्षांचे नाव आहे. भाजपने हे करून शिवसेनेला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्याचसोबत ह्यामुळे भंडारा जिल्ह्यात शिवसेनेत मोठी पोकळी पडली असल्याचे निदर्शनास येत आहे.

त्याच सोबत राजेंद्र पटले मागील काही दिवसांपासून नाराज होते असेही कळत आहे, नाराजीचे नेमके कारण सध्या तरी स्पष्ट झाले नाही पण भाजपने शिवसेनेचा किल्ला ह्याद्वारे हादरवल्याचे  स्पष्ट होत आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
क्रीडा विदेश

फुटबॉल विश्वातील सर्वात श्रीमंत क्लब ठरला मॅचेस्टर युनायटेड

पॅरिस – फुटबॉल विश्वातील सर्वात श्रीमंत क्लब ठरला आहे तो इंग्लंड मधील नामंवत ‘मॅचेस्टर युनायटेड क्लब’ इंग्लिश प्रिमियर फुटबॉल स्पर्धेत त्याने दुसरा क्रमांक पटकावला....
Read More
post-image
क्रीडा मुंबई

डु प्लेसिसची खेळी सर्वोत्तम खेळी होती – धोनी

मुंबई – हैदराबादविरुद्धच्या ‘प्ले ऑफ’मधील पहिल्या लढतीत चेन्नईने हैदराबादवर विजय मिळवून स्पर्धेची प्रथम अंतिम फेरी गाठण्याचा मान मिळवला. त्यांच्या या विजयात सलामीला आलेल्या डु...
Read More
post-image
क्रीडा देश

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत रैना होणार सर्वाधिक धावांचा मानकरी

नवी दिल्ली – यंदाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेनंतर चेन्नई संघाचा डावखूरा फटकेबाज फलंदाज सुरेश रैना सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरणार आहे. हैदबादविरुद्धच्या लढतीत त्यांनी 22...
Read More
post-image
क्रीडा

कोलकाताने केले राजस्थानचे आयपीएलमधून ‘पॅक अप’

कोलकाता – दिनेश कार्तिकच्या कोलकाता संघाने अजिंक्य राहणेच्या राजस्थान संघाचे आज आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतून ‘पॅक अप’ केले. आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या एलीमिनेटरच्या लढतीत...
Read More
post-image
क्रीडा विदेश

‘अ‍ॅशेस’ मालिकेतील अपयश पुसून काढण्याची इंग्लंडला संधी

लंडन – नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियातील ‘अ‍ॅशेस’ मालिकेतील आणि न्यूझीलंडमधील कसोटी मालिकेतील अपयश पुसून काढण्याची संधी यजमान इंग्लंड संघाला उद्यापासून येथे पाकिस्तानविरुद्ध सुरू होत असलेल्या 2...
Read More