भंगार गोळा करताना जिवंत बॉम्ब फुटल्याने एकाचा मृत्यू – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

भंगार गोळा करताना जिवंत बॉम्ब फुटल्याने एकाचा मृत्यू

अहमदनगर – अहमदनगरमध्ये के के रेंज हद्दीत भंगार गोळा करायला आलेल्या एका इसमाचा बॉम्ब फुटल्याने मृत्यू झाला आहे. भिवा साधू गायकवाड असे या इसमाचे नाव असून जिवंत बॉम्ब फुटल्याने त्याचा मृत्यू झाला.
नगर तालुक्यातील खारेकर्जुन येथे के के रेंज परिसर हा लष्कराचा संवेदनशील भाग आहे. येथे जवान युद्धाचा सराव करतात. सरावात मोठमोठे रणगाडे, तोफा, बॉम्बस्फोटांचा मारा केला जातो. या सरावानंतर फुटलेले बॉम्ब, गोळ्यांची आवरणे, निकामी शस्त्र किंवा तत्सम भंगार गोळा करण्यासाठी परिसरातील नागरिक या लष्कराच्या हद्दीत घुसतात. तसाच प्रकार करणं हे जीवावर बेतलं. भंगार गोळा करुन, ते विकण्यासाठी स्थानिक नागरिक नजर चुकवून लष्करी हद्दीत घुसतात. भंगार गोळा करत असताना तिथे एक जिवंत बॉम्ब होता. तो अचानक फुटल्याने भिवा गायकवाड यांचा मृत्यू झाला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

‘सिल्व्हर ओक’वरील ५ जणांना कोरोनाची लागण! शरद पवार निगेटिव्ह

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असतानाही राज्याच्या विविध भागांना भेटी देताना पाहायला मिळत आहेत. मात्र आता एक...
Read More
post-image
क्रीडा

क्रिकेटमधील निवृत्‍तीनंतर धोनीचे मनोरंजन क्षेत्रात पाऊल

मुंबई – भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने 15 ऑगस्टला क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता महेंद्रसिंग धोनी हा मनोरंजन आणि चित्रपट निर्मिती...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

२४ तासांत ५७,९८२ नवे रुग्ण! भारतातील कोरोनाबाधितांची संख्या २६ लाख ४७ हजार ६६४ वर

नवी दिल्ली – चार महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊन केल्यानंतरही देशातील कोरोनाचा प्रसार थांबलेला नाही. तर याउलट कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढतच असल्याचे चित्र आहे. मागील...
Read More
post-image
देश वाहतूक

केंद्र सरकार खासगी रेल्वे चालकांना स्थानक निवडण्याचे स्वातंत्र्य देणार

नवी दिल्ली – देशातील खासगी रेल्वे चालकांना हव्या त्या स्थानकावर थांबण्याचे स्वातंत्र्य देण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय ट्रान्सपोर्टरने प्रसिद्ध केली आहे. तसेच देशात १५० खासगी...
Read More
post-image
देश

संसदीय अधिवेशनाच्या इतिहासात प्रथमच दोन्ही सदने जोडणार

नवी दिल्ली – जगभरात कोरोनाचे संकट असतानाही येत्या काही दिवसांमध्ये होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांनी सर्व...
Read More