ब्राझीलमध्ये कोरोना लसीच्या चाचणीदरम्यान स्वयंसेवकाचा मृत्यू – eNavakal
कोरोना विदेश

ब्राझीलमध्ये कोरोना लसीच्या चाचणीदरम्यान स्वयंसेवकाचा मृत्यू

ब्राझील – जगभरात कोरोनावर लस तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अशात ब्राझीलमध्ये कोरोना लसीची चाचणी करताना एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिली, मात्र गोपनीयतेचे कारण देत ब्राझील सरकारने या मृत्यूबद्दल अधिकची माहिती देण्यास नकार दिला आहे. दरम्यान, स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्यानंतर अनेक तर्क लावले जात असून कोरोना लसीच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

ब्राझीलमध्ये अ‌ॅस्ट्रोजनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतर्फे कोरोना लसीची चाचणी बऱ्याच स्वयंसेवकांवर सुरू आहे. यापैकी एका स्वयंसेवकाचा कोरोना लसीची चाचणी करताना मृत्यू झाला. या मृत्यूनंतर अ‌ॅस्ट्रेजनेका कंपनीला मोठा फटका बसला आहे. कंपनीचे शेअर्स जवळपास 1.7 टक्क्यांनी घसरले आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
कोरोना विदेश

ब्राझीलमध्ये कोरोना लसीच्या चाचणीदरम्यान स्वयंसेवकाचा मृत्यू

ब्राझील – जगभरात कोरोनावर लस तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अशात ब्राझीलमध्ये कोरोना लसीची चाचणी करताना एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलच्या आरोग्य...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई हवामान

मान्सून परतीच्या मार्गावर! राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

मुंबई – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मागील अनेक दिवस देशभरात मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासात अडथळा आला होता....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत 1,609, पुण्यात 1,020 नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 16,17,658 वर

मुंबई – देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्राची रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. बुधवारी आढळलेल्या 8 हजार 142 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

IPL 2020 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कोलकातावर ‘विराट’ विजय

अबुधाबी – विराट कोहलीच्या नेतृत्त्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कालच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर सहज मोठा विजय मिळवला. बंगळुरूच्या गोलंदाजांनी या सामन्यात अचूक आणि भेदक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सर्वशक्तीपणाला लावून शेतकऱ्यांना पुन्हा उभे करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

उस्मानाबाद – नुकसानग्रस्त भागाची पाहणी करायला आलो असून या भागातील शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. परंतु शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा. सरकार...
Read More