बेस्ट कर्मचार्‍यांचा पगार लांबला प्रशासनाची न्यायालयात धाव – eNavakal
News मुंबई

बेस्ट कर्मचार्‍यांचा पगार लांबला प्रशासनाची न्यायालयात धाव

मुंबई- बेस्ट कर्मचार्‍यांवरील संकट दूर होईल, अशी काही चिन्हे दिसून येत नाहीत. या कर्मचार्‍यांना फेब्रुवारी महिन्याचा पगार अद्यापही मिळाला नाही. े पगार देण्यासाठी पैसे नसून मार्च अखेरपर्यंत पगार देण्याची परवानगी द्यावी, यासाठी बेस्ट प्रशासनाने औद्योगिक न्यायालयात धाव घेतलीे.

बेस्ट उपक्रम तोट्यात जात असून इतर खर्च व पगार देण्यासाठी आर्थिक चणचण भासत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रवासी कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम बेस्टच्या उत्पन्नावर झाला असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. पगार न झाल्यामुळे बेस्ट कर्मचार्‍यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मागील दोन वर्षांपासून बेस्ट कर्मचार्‍यांच्या पगाराचा मुद्दा अधिक चर्चेत आला आहे. दोन वर्षांपूर्वी ऑगस्ट महिन्यात पगार न मिळाल्याने कर्मचारी संपावर गेले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

लोकसभा निवडणूक विशेष बुलेटीन (23-05-2019)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन ! ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

वंचित आघाडीने अशोक चव्हाण व सुशीलकुमार शिंदेंना हरविले

मुंबई – महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी केला. अशोक चव्हाण यांचा पराभव ‘वंचित’च्या यशपाल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

बंद कर रे टीव्ही!

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, मुंबई अशी जिथे जिथे भाषणे घेतली तेथील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडले. याचा...
Read More
post-image
क्रीडा विदेश

#FrenchOpen फ्रेंच स्पर्धेत जोकोविचला नादाल, फेडररकडून धोका

पॅरिस – येत्या रविवारपासून सुरू होत असलेल्या यंदाच्या वर्षातील दुसर्‍या फ्रेंच ग्रँडस्लॅम अजिंक्यपद स्पर्धेत माजी विजेत्या नोवाक जोकोविचला नादाल-फेडररकडून धोका संभवतो. ही स्पर्धा दुसर्‍यांदा...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : जनतेचे ‘अभिनंदन’ करा  

पुढचा किमान महिनाभर लोकसभा निवडणुकीचे कवित्व चालू राहील. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते हा विजय एकट्या मोदींमुळे कसा मिळाला आणि काँग्रेसचे नेतृत्व कसे...
Read More