बेपत्ता युवक प्रताप ज्ञानेश्वर पाटील सहा दिवसानंतर सापडला – eNavakal
गुन्हे मुंबई

बेपत्ता युवक प्रताप ज्ञानेश्वर पाटील सहा दिवसानंतर सापडला

पनवेल- तोंडरे गावातील प्रताप ज्ञानेश्वर पाटील हा १० मार्चला बेपत्ता झालेला युवक सहा दिवसानंतर काल  ( दि. १६ )  रात्री ९. ३० वाजता खानापूर ( विटा ) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष संध्या लकडे याना आढळून आला . त्यानी त्याचे वडील न्यानेश्वर पाटील याना मोबाईल वरून याची माहीती दिली तेव्हा पाटील यानी प्रत्यक्ष सदर ठिकाणी जावून त्याला घेवून आले.

बेपत्ता असलेल्या प्रताप पाटील याने ९ मार्च रोजी याठिकाणी असलेल्या ११८ / १ या जमिनीचा सर्वे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसोबत वाद झाला होता. तेव्हा पासून प्रताप पाटील बेपत्ता होता प्रथम प्रताप कल्याण नंतर तो पंढरपूर येथे गेला त्यानंतर खानापूर ( विटा ) येथे शुक्रवारी रात्री ( दि. १६ ) ९.३० वाजता  फिरत असताना एका महिला कार्यकर्ताला आढळून आला. यासाठी तलोजा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रविंद्र बुधवंत यानी प्रतापला शोधण्यासाठी सर्व पोलिस ठाण्यात फोटो पाठवून तपास चालू ठेवला होता. यासाठी माजी आमदार विवेक पाटील, आमदार बाळाराम पाटील, नगरसेवक अरविंद म्हात्रे यानीही प्रयत्न केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

दडी मारलेल्या पावसाची राजापूरमध्ये दमदार हजेरी

रत्नागिरी – गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारलेली आहे. काही तुरळक सरींचा अपवाद वगळता पावसाने तशी पाठच फिरवली होती. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. पण...
Read More
post-image
महाराष्ट्र

नदीतील तरंगता कचरा काढण्यासाठी ‘फ्लोटर वॉटर ड्रोन’चा वापर

पिंपरी – शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नदीपात्रातील तरंगता कचरा स्वच्छ करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘फ्लाटिंग वॉटर ड्रोन’ची मदत घेतली आहे. गणेशोत्सवात प्रायोगित तत्त्वावर पवना...
Read More
post-image
मुंबई वाहतूक

मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्सना नवे नियम लागू

मुंबई – मुंबईतील काही टॅॅक्सी ड्रायव्हर्सना आता परमिट दिले जाणार नाही. जे ड्रायव्हर्स कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात अडकेलेले आहेत किंवा ज्यांच्यावर सध्या कोर्टात केस सुरु...
Read More
post-image
महाराष्ट्र

साईनाथनगरमध्ये टोळक्याचा धुमाकूळ; धारदार हत्यारांनी गाड्यांची तोडफोड

पिंपरी – दिवसाढवळ्या 15 ते 18 जणांच्या टोळक्यांनी सशस्त्रांसह निगडी, साईनाथनगरमध्ये धुमाकूळ घातला. धारदार हत्यारांनी रस्त्यांवर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविली. दिवसाढवळ्या...
Read More
post-image
दिनविशेष मनोरंजन

दिनविशेष : बॉलिवूडचा ‘बॅडमॅन’ गुलशन ग्रोवर

आज म्हणजे बॉलिवूडचा ‘बॅडमॅन’ म्हणजेच गुलशन ग्रोवर यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९५५ रोजी दिल्ली येथे झाला. दिल्लीतील श्रीराम कॉलेजमधून कॉमर्स विषयात पदवी...
Read More