बुलंदशहर हिंसाचार प्रकरण – आरोपी प्रशांत नटला अटक – eNavakal
आघाडीच्या बातम्या गुन्हे देश

बुलंदशहर हिंसाचार प्रकरण – आरोपी प्रशांत नटला अटक

लखनौ – उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथील हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी प्रशांत नट याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं आहे. हिंसाचार झालेल्या गावचाच आरोपी रहिवासी असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे बुलंदशहराचे एसएसपी प्रभाकर चौधरी यांनी सांगितले. प्रशांत नटनेच सुबोध सिंह यांची हत्या केली होती. आता याप्रकरणी प्रशांत नटला अटक करण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. ज्या रिव्हॉल्वरने सुबोध सिंह यांची हत्या करण्यात आली ते अजून आम्हाला मिळालेले नाही असेही चौधरी यांनी म्हटले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

गोदावरी नदीत बोट बुडाली; ५ जणांचे मृतदेह सापडले

हैदराबाद – आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात गोदावरी नदीमध्ये पर्यटकांची बोट बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीतून एकूण ६१ जण प्रवास करत होते, अशी माहिती...
Read More
post-image
मनोरंजन

राखी सावंत नवऱ्यासोबत येणार बिग बॉसच्या घरात?

मुंबई – सर्वाधिक वादग्रस्त आणि लोकप्रिय रियालिटी शो असलेल्या हिंदी ‘बिग बॉस’चा तेरावा सीजन लवकरच सुरू होणार आहे. यावेळी घरात कोणकोणते कलाकार असणार याबाबत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More