बीडमध्ये कर्जबाजारी-नापिकीला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र

बीडमध्ये कर्जबाजारी-नापिकीला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

वडवणी- कर्जबाजारीपणा व नापिकीतून शेतकर्‍याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे तालुक्यातील खळवट लिमगाव येथे घडली. भागवत लक्ष्मण फरताडे (42) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. त्यांच्यावर बँकांचे व खासगी सावकारांचे कर्ज होते. कर्ज आणि मुलीच्या लग्नाची चिंता तसेच नापिकी अशा विविध समस्यांच्या नैराश्येतून त्यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पल्लवी नावाची मुलगी, गोरख आणि महेश अशी दोन मुले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात

नवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम        

अखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप

मुंबई – बेस्टच्या संपात शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...
Read More