बिस्मिल्ला खाँ यांचे पुत्र जामिन हुसैन खाँ यांचे निधन – eNavakal
अन्य देश

बिस्मिल्ला खाँ यांचे पुत्र जामिन हुसैन खाँ यांचे निधन

नवी दिल्ली – ख्यातनाम शहनाईवादक भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचे तिसरे पुत्र उस्ताद जामिन खाँ यांचं आज निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. शनिवारी सकाळी कालीमहल स्थित राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्च्यात त्यांची पत्नी, पाच मुली आणि एक मुलगा आफाक हैदर असा परिवार आहे.

जामिन यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना किडनीचा आजार होता. तर, गेल्या दोन वर्षांपासून ते मधुमेह आणि इतर आजारांचा सामना करत, असल्याची माहिती जामिन यांच्या कुटुंबीयांनी दिली. उस्ताद जामिन हुसैन यांनी आपल्या शहनाई वादनाने सर्वांचीच दाद मिळवली होती. त्यांच्या शहनाईवादनाचे देश-विदेशात चाहते होते. त्यामुळे जामिन यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. जामिन साहेबांच्या निधनानंतर उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांची शहनाई वादनाची परंपरा पुढे नेणारे, त्यांचे नातू आफाक हैदर हे एकमेवच असल्याची माहिती जामिन यांच्या निकटवर्तींयांनी दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे उद्या नाशिक शहरात जाणार

नाशिक – शिवसेना नेते आणि युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही....
Read More
post-image
देश

सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता! ३६ हजाराच्या घरात जाणार

मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने सोने महागण्याची चिन्हे दिसत आहेत. आज सोन्याचा भाव सर्वाधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याच्या विचारात...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरच्या सातपाटी परिसरात यंदा पापलेटच्या उत्पादनात घट

पालघर – राज्यासह जगभरात निर्यात होणार्‍या पालघरच्या सातपाटी परिसरातील पापलेट या मत्स्याच्या प्रकारामध्ये यंदा प्रचंड घट झाली आहे. पापलेटचे उत्पादन गेल्या हंगामापेक्षा 190 टनांनी घटले...
Read More
post-image
देश

मनोहर पर्रिकरांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद

पणजी – गोव्यामधील मिरामार बीचवर गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकासाठी गोव्याच्या अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात...
Read More
post-image
देश

भाजपाकडे २ हजार कोटी कुठून आले? मायावतींची आगपाखड

नवी दिल्ली – बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांना जबरदस्त आर्थिक दणका बसला आहे. त्यांचा भाऊ आनंदकुमार याचा नोएडा येथील ७ एकर भूखंड गुरुवारी...
Read More