बिग बॉस मराठी २ : वीणा-शिवानीमध्ये बाचाबाची – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

बिग बॉस मराठी २ : वीणा-शिवानीमध्ये बाचाबाची

मुंबई – अनेक लोकं एकत्र आले कि भांड्याला भांड लागणारच, शब्दाला शब्द लागणार आणि गैरसमज होणारच. त्यात बिग बॉसचं घर म्हंटल की, हे सगळ तर होणारच. पहिल्या दिवशी घरात स्थिरावल्यानंतर दुसऱ्या दिवसानंतर आता खऱ्या अर्थानं खेळाला सुरूवात झाली आहे. दुसऱ्या दिवशी सदस्यांना ‘सवाल ऐरणी’चा हा टास्क देण्यात आला आहे. या टास्कमध्ये अभिनेत्री विणा जगताप आणि अभिनेत्री शिवानी सुर्वेमध्ये बाचाबाची झाली आहे.

बिग बॉसच्या घरात वीणा जगताप आणि शिवानी सुर्वे यांचं तसं चागलं जमत होत. पण आता या दोघींमध्ये वाद झाला असून हा वाद अभिजित बिचुकले यांच्यावरूनच झाला आहे. ‘मला नको सांगूस कसं बोलायचं” असं शिवानीच म्हणणे आहे तर विणाचा मुद्दा आहे किचन मध्ये आरडाओरडा नको. आता नक्की काय झालं? वाद मिटणार का? अजून या घरामध्ये काय काय घडेल? काय गंमती जमती घडतील? कोणाची मैत्री होईल? तर कोणाचे वाद होतील? हे आजच्या भागामध्ये कळेलच.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव

मुंबई – राज्यावर राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली सुरू असतानाच शिवसेनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शिवसेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी त्यास...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते शरद पवारांना सायंकाळी ५ वाजता भेटणार

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आज रात्री ८.३० वाजेपर्यंत वेळ दिली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे....
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

साडे आठ वाजण्यापूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई – तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. ही वेळ संपण्यापूर्वीच राज्यपाल...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आशिष शेलार म्हणतात, ‘संजय राऊतांनी कमी बोलावे’

मुंबई – एकीकडे सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना लीलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजपा नेतेही दाखल...
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर प्रकाश जावडेकरांना पदभार

नवी दिल्ली – शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूर केला असून त्यांच्याकडे  असलेल्या अवजड उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त...
Read More