बिग बॉस मराठी – पुष्करला मिळणार ‘हे’ सरप्राईझ – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

बिग बॉस मराठी – पुष्करला मिळणार ‘हे’ सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांवर फ्रीझ – रीलीझ हे साप्ताहिक कार्य सोपावले. या कार्या अंतर्गत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असलेल्या सदस्यांना म्हणजेच सई, रेशमस्मिता आणि आऊ यांना बिग बॉस तर्फे खूप सुंदर असे सरप्राईझ मिळाले. रेशमची मुलगी काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आली आणि तिने सगळ्यांना आपलेसे केले. तसेच स्मिताच्या आईने देखील स्मिताला बरेच सल्ले दिले तिचे मार्गदर्शन केले आणि तिचे मनोबल वाढवले. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येणार आहे भूषण, मेघा आणि पुष्करच्या घरातील सदस्य.

बिग बॉसच्या घरातील सदस्य गेले अनेक महिने आपल्या कुटुंबीयांपासून दूर आहेत. परंतु, बिग बॉसने अचानक या सदस्यांच्या कुटुंबीयांना घरात पाठवत त्यांना एक गोड सरप्राइज दिले. आपल्या घरातील मंडळींना तब्बल ५० दिवसांनंतर पाहून घरातील सदस्यांना आपल्या भावनांना आवर घालणे कठीण झाले. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भूषणचा मुलगा त्याची भेट घेण्यासाठी येणार आहे. तसेच मेघाची आई आणि मुलगी साक्षी येणार आहेत. सगळ्यात मोठं सरप्राईझ पुष्करला मिळणार आहे कारण त्याच्या बायको सोबतच त्याची चिमुकली मुलगी देखील या घरामध्ये येणार आहे. तिला बघून सगळेच खूप खुश होणार आहेत. कालचा तसेच आजचा दिवस बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना खूपच भाऊक करणार ठरणार आहे यात शंका नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

वंचित आघाडीने अशोक चव्हाण व सुशीलकुमार शिंदेंना हरविले

मुंबई – महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी केला. अशोक चव्हाण यांचा पराभव ‘वंचित’च्या यशपाल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

बंद कर रे टीव्ही!

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, मुंबई अशी जिथे जिथे भाषणे घेतली तेथील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडले. याचा...
Read More
post-image
क्रीडा विदेश

#FrenchOpen फ्रेंच स्पर्धेत जोकोविचला नादाल, फेडररकडून धोका

पॅरिस – येत्या रविवारपासून सुरू होत असलेल्या यंदाच्या वर्षातील दुसर्‍या फ्रेंच ग्रँडस्लॅम अजिंक्यपद स्पर्धेत माजी विजेत्या नोवाक जोकोविचला नादाल-फेडररकडून धोका संभवतो. ही स्पर्धा दुसर्‍यांदा...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : जनतेचे ‘अभिनंदन’ करा  

पुढचा किमान महिनाभर लोकसभा निवडणुकीचे कवित्व चालू राहील. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते हा विजय एकट्या मोदींमुळे कसा मिळाला आणि काँग्रेसचे नेतृत्व कसे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

हा जनतेचा आणि लोकशाहीचा विजय आहे! पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली – आज लोकसभा निवडणूक २०१९चे निकाल जाहीर झाले. भाजपाने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजपा मुख्यालयात जल्लोष करण्यात आला. पंतप्रधान...
Read More