बिग बॉस फेम ‘भूषण कडू’सोबत खास गप्पा… – eNavakal
जनरल रिपोर्टींग व्हिडीओ

बिग बॉस फेम ‘भूषण कडू’सोबत खास गप्पा…

कॉमेडी एक्सप्रेस मालिकेने घरा-घरांत पोहचलेला मराठी विनोदी अभिनेता भूषण कडूने नुकताच कलर्स मराठी वाहिनीवरील रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये सहभाग घेतला होता. ‘भूषण कडू’सोबत खास गप्पा…

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

२४ तासांत ६९ हजार ६५२ नवे रुग्ण! भारतातील कोरोनाबाधितांची संख्या २८ लाख ३६ हजार ९२६ वर

नवी दिल्ली – भारतात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत देशात ६९ हजार ६५२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद...
Read More
post-image
महाराष्ट्र

औरंगाबादमधील एमजीएम रुग्णालयात डॉक्टरला मारहाण

औरंगाबाद – येथील एमजीएम रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड करून डॉक्टरांना मारहाण केली. हा प्रकार रात्री उशिरा घडला. या प्रकरणी पोलिसांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

खासदार सुप्रिया सुळे यांची जिम सुरू करण्याची मागणी

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील जिम उघडण्याची मागणी केली आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश मुंबई

पेट्रोल महागले! डिझेल मात्र स्थिर

मुंबई – काल एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोलच्या दरात आज पुन्हा प्रतिलिटर १० पैशांनी वाढ झाली आहे. परंतु डिझेलचे दर मात्र आज सलग १९व्या दिवशी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईची पाणीकपात कमी केली, तर ठाण्यातील रद्द

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि परिसरात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबई आणि ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईने...
Read More