‘बिग बॉस कन्नड’च्या बंगळुरूतील सेटवर भीषण आग – eNavakal
News देश

‘बिग बॉस कन्नड’च्या बंगळुरूतील सेटवर भीषण आग

बंगळुरू – कर्नाटकातील बंगळुरूजवळच्या बिदागी शहरात आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ‘बीग बॉस कन्नड’ या रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर भीषण स्वरुपाची आग लागली. या आगीत संपूर्ण सेट खाक झाला. तसेच मेणबत्त्यांचा मोठा साठा या आगीत भस्मसात झाला.
पोलीस आणि अग्मिशमन दलाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ही आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. रामनगर जिल्ह्यातील या इनोवेटिव्ह फिल्म सिटीमध्ये एक मनोरंजन पार्क आणि फिल्म स्टुडिओ आहे. या ठिकाणी अनेक ‘रिअ‍ॅलिटी शो’चे चित्रीकरण केले जाते, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक ए.व्ही. कुमार यांनी दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

विशेष मागासवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी १५ दिवसात करणार

मुंबई – विशेष मागास प्रवर्गाला महाराष्ट्र शासनाने १९९४ साली २ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र आजवर शिक्षण व नोकरीत या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई...
Read More
post-image
देश

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार

नवी दिल्ली – वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून रात्री उशिरा तीन तास दिसेल. रात्री...
Read More
post-image
महाराष्ट्र

गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीत भाविकांची मांदियाळी

अहमदनगर – आज राज्यभरात गुरूपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लोक विविध प्रकारे आपल्या गुरुंवरील प्रेम व्यक्त करत आहेत. तसेच या दिनानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी...
Read More