‘बिग बी’ लालबाग राजाच्या चरणी – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘बिग बी’ लालबाग राजाच्या चरणी

मुंबई – नवसाला पावणारा बाप्पा अशी ओळख असणा-या लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी सर्वसामान्य लोकांसह अनेक दिग्गज मंडळीही येतात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या पाठोपाठ  रिलायन्स ग्रुप समूहाच्या मुकेश अंबानी यांनी कुटुंबियांसह लालबागचा राजाचे दर्शन घेतले. मात्र काल सोमवारी चक्क बॉलीवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन स्वत: बाप्पाच्या चरणी दर्शन घेण्यासाठी आले. त्यांच्या आगमनाने लालबागचा राजाच्या वातावरणातील द्विगुणीत झाली. तर महानायकाला पाहून भाविकांचा उत्साह देखील वाढला.

The Lalbaugcha Raja idol was unveiled for a photoshoot ahead of the Ganapati festival at Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshostav Mandal in Mumbai.
Express photo by Prashant Nadkar, Tuesday 11th September 2018, Mumbai, Maharashtra.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड

मुंबई – विधान परिषदेतील उपसभापतीपदी अखेर शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रसेचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More