बाळासाहेबांना कलर्सवर मुजरा – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन राजकीय

बाळासाहेबांना कलर्सवर मुजरा

मुंबई – महाराष्ट्राचा अभिमान असणारे, मराठी मनावर राज्य करणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीत स्मरलेला ‘मानाचा मुजरा’ हा विशेष कार्यक्रम आज २० जानेवारी रोजी कलर्स मराठी वाहिनीवर संध्याकाळी ७ वाजता दाखवला जाणार आहे. यात राजकारण, क्रिकेट, संगीत, अभिनय अशा निरनिराळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, विनोद कांबळी, राजू कुलकर्णी, बॉलीवूड अभिनेता संजय दत, जेष्ठ गायक सुरेश वाडकर, अभिनेता सुबोध भावे यांसारख्या विविध क्षेत्रातील रथी-महारथींना एकाच वेळी एकाच मंचावर भावना रेखाटताना पाहण्याचा विलक्षण योग अद्वितीय आहे. सुप्रसिद्ध पत्रकार आणि शिवसेना खासदार संजय राऊत प्रस्तुत बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट येत्या २५ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

राहुल गांधी आज काश्मिरला जाणार

नवी दिल्ली- कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे विरोधी पक्षाच्या 9 नेत्यांसोबत आज  काश्मिरच्या दौर्‍यावर जाणार आहेत. जम्मू-काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांचा...
Read More
post-image
News मुंबई

विमानतळ धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश करणार्‍या तरुणाला अटक

मुंबई – विमानतळाच्या धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी एका 24 वर्षांच्या तरुणाला काल विमानतळ पोलिसांनी अटक केली. कामरान अब्दुल हलीम शेख असे या आरोपी तरुणाचे...
Read More
post-image
News मुंबई

मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर रविवार 25 ऑगस्टला मेगाब्लॉक

मुंबई- मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रविवार 25 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.20...
Read More
post-image
News महाराष्ट्र

आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार

मुंबई – राज्यात आगामी विधानसभा निवडणूकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असताना आता ‘आम आदमी पक्षाने’ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केली आहे. ‘आप’चे राष्ट्रीय...
Read More
post-image
News महाराष्ट्र

डीएसकेंच्या 13 महागड्या गाड्यांचा लिलाव होणार

पुणे – गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी अर्थात डीएसके यांच्या 13 महागड्या गाड्या लिलावात...
Read More