बालदिन विशेष… – eNavakal
ट्रेंडिंग देश

बालदिन विशेष…

दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि मुलांचे लाडके चाचा यांचा जन्मदिवस १४ नोव्हेंबर ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो.

बालदिनाचं औचित्य साधून टाटा स्काय किड्स सिनेमा हिंदुस्थानी आणि आंतरराष्ट्रीय कंटेंटचे प्रसारण करणार आहे. त्यात टाटा स्कायच्या सर्व नोंदणीदारांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता प्रीमियर्सचाही आनंद घेता येणार आहे. बालदिनानिमित्त लहान मुलांना अनोखा आनंद मिळावा यासाठी पाच सिनेमांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये Deutsches Kinderhilfswerk विभागाअंतर्गत खास उल्लेख करण्यात आलेल्या मोजक्या बॉलिवूड सिनेमांपैकी गट्टु सिनेमासह पप्पू की पगदंडी, करामती कोट, द गोल, अ कॅट इन पॅरीस या चित्रपटांचा समावेश आहे.

 

मोठ्यांसाठी बालदिन म्हणजे आपल्या बालपणी केलेली मजा-मस्ती आठवण्याचा हक्काचा दिवस. या बालदिनाचे औचित्य साधत अनेकांनी सोशलमीडियावर आपल्या बालपणाचे फोटो शेअर केले आहेत. अनेक कलाकारांनी त्यांच्या बालपणी फोटो शेअर करून बालपणीच्या आठवणीत ताज्या आहेत. तसेच विविध ठिकाणी आजच्या दिवशी अनेक स्वयंसेवी संस्था-संघटना, खासगी शाळा, पालक तसेच मुलांसाठी काम करणा-यांकडून रस्त्यांवरील बेघर मुले, अनाथालयातील मुले, आदिवासी-कातकरी समाजातील मुले तसेच सर्वसामान्य वर्गातील मुलांसाठी विविध उपक्रम-कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

२ ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंद – केंद्राची सूचना

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ ऑगस्ट रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्क्रमातून ‘प्लास्टिकमुक्त अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली होती. महात्मा गांधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More