“बाबांच्या निर्णयाचं दुःख, पण मी भाजपमध्येच राहणार”, रक्षा खडसेंची प्रतिक्रिया – eNavakal
News आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र मुंबई

“बाबांच्या निर्णयाचं दुःख, पण मी भाजपमध्येच राहणार”, रक्षा खडसेंची प्रतिक्रिया

मुंबई – भाजपविरोधातील नाराजी खुलेआम उघड करणारे एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला. त्यांच्या या निर्णयामुळे सर्वच स्थरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यातच त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपण भाजपमध्ये राहणार असून पक्ष सांगेल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचं रक्षा खडसे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.

खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, बाबांचा (एकनाथ खडसे) निर्णय दु:खद आहे. मी भाजपकडून निवडून आलेली आहे. लोकांनी मला भाजपकडून निवडून दिलंय. त्यामुळं मी पक्षातच राहणार आहे. पक्ष जी जबाबदारी देईल, ती पूर्ण करणार. नाथाभाऊंनी देखील पक्षाचं योगदान मान्य केलंय. 40 वर्ष त्यांनी पक्ष वाढवला. मात्र आज त्यांनी व्यक्तिगत कारणांमुळं त्यांनी राजीनामा दिलाय, असं त्या म्हणाल्या.

राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच आपण भाजप नेतृत्वावर नाराज नसून देवेंद्र फडणवीसांमुळं राजीनामा देत असल्याचं खडसेंनी सांगितलं. आपलं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला असल्याचं खडसे म्हणाले. एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. येत्या शुक्रवारी ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र मुंबई

“बाबांच्या निर्णयाचं दुःख, पण मी भाजपमध्येच राहणार”, रक्षा खडसेंची प्रतिक्रिया

मुंबई – भाजपविरोधातील नाराजी खुलेआम उघड करणारे एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला. त्यांच्या या निर्णयामुळे सर्वच स्थरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र मुंबई राजकीय

Eknath Khdase Resign: ‘लौट सके तो आ जाओ’, भाजपच्या नेत्यांची खडसेंना विनंती

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भाजाप पक्षावर नाराज असलेले एकनाथ खडसे यांनी आज भाजपला रामराम ठोकला. त्यांनी पक्ष सोडला असल्याची अधिकृत माहिती राष्ट्रवादीचे जयंत...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राजकीय

विनयभंगाचा खोटा आरोप लावला, फडणवीसांच्या त्रासाला कंटाळून भाजप पक्ष सोडला- एकनाथ खडसे

जळगाव – भाजप पक्षातील इतर कोणावरच नाराज नाही, मात्र भाजप पक्ष फडणवीसांनी दिलेल्या त्रासामुळे सोडतोय. त्यांनी विनाकारण माझ्यावर खोटे आरोप लावले. विनयभंगाच्या प्रकरणात गुन्हा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

ठरलं! एकनाथ खडसे शुक्रवारी दुपारी २ वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार

मुंबई – भाजपाचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या शुक्रवारी दुपारी २ वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कणकण आणि ताप आल्याने अजित पवारांचा अतिवृष्टी पाहणी दौरा रद्द

मुंबई – राज्यात कोसळलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी...
Read More