बाप्पाच्या विसर्जनात शेतकऱ्यांवर अन्याय – eNavakal
आंदोलन महाराष्ट्र

बाप्पाच्या विसर्जनात शेतकऱ्यांवर अन्याय

मुंबई – आज सर्वत्र बाप्पाच्या विसर्जनाचा उत्साह आहे. पश्चिम महाराष्ट्रात, मुंबईत विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी रस्त्यांवरील भाजी, फळ विकणाऱ्या शेतकऱ्यांना रस्त्यावरून उठविण्यात आले. हा शेतकऱ्यांवर झालेला अन्याय आहे. परिदर्शिनी पार्कमध्ये भरलेल्या बाजारपेठेत महानगर पालिकेने दुकानांची तोडफोड करून मालाची नासधूस केली.

महानगरपालिका डी वॉर्डच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईला लोकांनी विरोध केला. प्रियदर्शनी पार्कच्या फूटपाथवर सगळे शेतकरी आज सकाळपासून महानगरपालिकेविरुद्ध धरणे आंदोलन केले आहे. शेतकरी बाजारपेठेत नासधूस करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

म्हाडाच्या घरांच्या लॉटरीत भ्रष्टाचार-निलेश राणे

रत्नागिरी – रविवारी मुंबईत निघालेल्या म्हाडाच्या लॉटरीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. याबाबत आपण कोर्टात जाणार असल्याचेही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

क्वीन कंगनाच्या ‘मणिकर्णिका’चा ट्रेलर प्रदर्शित

नवी दिल्ली – बॉलीवूडची क्वीन कंगना राणावतच्या बहुप्रतीक्षित ‘मणिकर्णिका; द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईत काही वर्षांत पावणे तीनशे किमी मार्गावर मेट्रो धावेल – मोदी

कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते कल्याणमध्ये दाखल झाले असून त्यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले आहे. ३३...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

#IPLAuction2019 आयपीएलच्या लिलावास सुरुवात

जयपूर – पुढील वर्षी सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या(आयपीएल) लिलावास सुरुवात झाली आहे. जयपूर येथील हा लिलाव पार पडत आहे. पुढील वर्षी मार्च महिन्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

कल्याणकरांकडून मोदींसाठी गाजराचे तोरण

कल्याण – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले. एकीकडे भूमिपूजनासाठी येणाऱ्या मोदींच्या स्वागतासाठी भाजपाकडून जय्यत तयारी करण्यात...
Read More