बाप्पाच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात – eNavakal
News फोटो मुंबई

बाप्पाच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात

मुंबई – अवघ्या चार दिवसांवरच सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. यासाठीच राज्यभरासह मुंबईतही बाप्पाच्या स्वागतासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. तर बाप्पाला मंडपात पाठविण्यासाठी मूर्तिकार बाप्पाच्या मूर्तीवरून अंतिम हात फिरवत आहेत. दरम्यान, काही मोठ्या मंडळांच्या गणेशमुर्त्या ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत मंडपाकडे निघाल्या आहेत.

अॅल्टाॅप हिल येथील मुंंबईचा विघ्नहर्ता

मकबा चाळ, भायखळा येथील तूर डाळीपासून बनवलेला बाप्पा 

बाप्पासाठी बाजारपेठा सजल्या

लाडक्या गणराजासाठी मौठा मोदक तयार

 

बाप्पा येणार कळताच गौराईही सजली 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

एसआरए पुनर्विकास इमारती महारेराच्या कक्षेत येणार

मुंबई – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेंतर्गत झोपडीधारकांसाठी बांधण्यात येणार्‍या पुनर्विकास इमारती महारेराच्या कक्षेत आणण्याचा निर्णय शासनाच्या गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. अशी माहिती वाद्रे येथील...
Read More
post-image
News मुंबई

अमित शाह आज मुंबईत! शिवसेना-भाजपा युती होणार?

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेत युती होणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र या चर्चांना आता पुर्णविराम लागण्याची शक्यता...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ उभारणार- राज्यपाल

मुंबई- क्रीडा क्षेत्राचा विकास घडविण्यासाठी औरंगाबाद येथे क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची घोषणा आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली. आज गेट वे ऑफ इंडिया...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागेवाडी गावाजवळ ट्रॅव्हल्स जळून खाक

जालना – जालना – औरंगाबाद रोडवरील नागेवाडी गावाजवळ पुण्याहून येणारी ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्याची घटना आज पहाटे साडेपाच वाजता शॉर्ट सर्किटमुळे घडली. सुदैवाने या...
Read More
post-image
News विदेश

पाकिस्तानविरोधात आता अफगाणिस्तानही सरसावला

नवी दिल्ली- काश्मीरच्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानातून रसद आल्याचे पुढे आल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशभरात संताप आहे. पाकिस्तानविरोधात असाच संताप दुसरे शेजारी इराण आणि अफगाणिस्तान...
Read More