बस प्रशासनाच्या विरोधात नाशकात मनसेचे आंदोलन – eNavakal
आंदोलन महाराष्ट्र

बस प्रशासनाच्या विरोधात नाशकात मनसेचे आंदोलन

नाशिक- महामंडळ तोट्यात जात असल्याचे कारण देत बसेसच्या फेर्‍यात कपात केल्याने संतापलेल्या मनसेने आज महामंडळ कार्यालयावर हल्लाबोल केला.बसेसवर चढून मनसे कार्यकर्त्यांनी कपात केलेल्या फेर्‍या पूर्ववत करण्याची मागणी करत महामंडळाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे एन.डी.पटेल रोडवरील एसटीच्या विभागीय नियंत्रण कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलनाची दखल घेत महामंडळाने बसफेर्‍या पूर्ववत कराव्यात अन्यथा प्रखर जनआंदोलन छेडू, असा इशारा प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर यांनी दिला आहे.
शहर बससेवा तोट्यात सुरू असल्याचे सांगत एसटी प्रशासनाने बसेसच्या फेर्‍यात कपात केली आहे.बस प्रशासनाच्या या निर्णयामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी कुंचबना होत आहे.याविषयीच्या तक्रारी आल्याने मनसेने आज बस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडले. संदीप भवर आणि खंडेराव मेढे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिवहन मंत्र्यांसह विभाग नियंत्रकांच्या ढिसाळ कारभाराचा निषेध नोंदविला. आंदोलनात गणेश मोरे शाम गोहाड, दिपक चव्हाण, कौशल पाटील, तुषार भंदुरे आदींसह मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.चार दिवसात बस प्रशासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुन्हा जोरदार आंदोलन छेडू, असा इशारा संदीप भवर यांनी
दिला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, ‘भारताने मदत केली तर ठीक, अन्यथा…’

न्यूयॉर्क – बलाढ्य अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पुन्हा एकदा मदतीची...
Read More
post-image
महाराष्ट्र

भाजीपाला मार्केटच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझेशन टनेल! एपीएमसीचा निर्णय

नवी मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एपीएमसी मार्केट निर्जंतुक करण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटच्या प्रवेशद्वारावर आजपासून सॅनिटायझेशन टनेल बसविण्यात आले आहे,...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण-डोंबिवलीतील अत्यावश्यक सेवेतील दुकाने ५ वाजल्यानंतर बंद

कल्याण – कल्याण-डोंबिवली शहरातील मेडिकल आणि दवाखाने वगळता अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने आज मंगळवारपासून सकाळी ५ ते सायंकाळी ५ यावेळेतच सुरू राहणार आहेत. सायंकाळी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

जसलोकमध्ये कोरोनाचा प्रवेश! 5 नर्स, 12 कर्मचारी पॉझिटिव्ह

मुंबई – राज्यातील आणि खास करून मुंबईतील रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. असे...
Read More
post-image
देश

बरेलीत जमावाच्या हल्ल्यात पोलिसांसह डीसीपी जखमी

बरेली – उत्तर प्रदेशातील बरेली येथील करमपूर चौधरी गावात सुमारे अडीचशे लोकांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यात एका आयपीएस अधिकाऱ्यासह काही पोलीस जखमी झाले आहेत....
Read More