बनावट चेकद्वारे लाखोंचा गंडा – eNavakal
News अन्य महाराष्ट्र

बनावट चेकद्वारे लाखोंचा गंडा

ठाणे- नोव्हाटेक प्रोटेक्ट इंडिया प्रा लिमिटेड कंपनीचा श्यामराव विठ्ठल या बँकेचा बनावट चेक क्रमांकाद्वारे 4 लाख 28 हजार 500 रुपयाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अद्यात इसमाविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अज्ञात इसमाने नोव्हाटेक प्रोटेक्ट इंडिया प्रा लिमिटेड या कंपनीचा ईमेल आयडी हॅक करून श्यामराव विठ्ठल या बँकेचा बनावट चेकद्वारे 4 लाख 28 हजार 500 रुपये साई इंटरप्रायजेस या कंपनीला ट्रान्स्फर करण्याचा पर्यंत केला . याप्रकरणी अद्यात इसमाविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66,66 क प्रमाणे राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 कर्णधार कोहलीचे शानदार अर्धशतक

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होत आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण वैध, मात्र १६ टक्के आरक्षण नाही

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज २७ जून २०१९ रोजी आपला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

बॉम्बच्या धोक्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

लंडन – एअर इंडियाच्या बी777 फ्लाइट ए-191 या मुंबई-नेवार्क विमानाचे लंडनमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धोक्यामुळे या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग...
Read More
post-image
विदेश

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बुलेट ट्रेनबाबत चर्चा

ओसाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. ओसाका विमानतळावर मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहात त्यांचे...
Read More
post-image
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते....
Read More